29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: May 24, 2017

30 वर्षानंतर निघाला तसा आदेश-त्यावेळी के नारायण यावेळी एन जयराम

30 वर्षानंतर निघाला तसा आदेश-त्यावेळी के नारायण यावेळी एन जयरामत्यावेळी शरद पवार आज दिवाकर रावते 1 जून 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनात तात्कालीन एस पी के नारायण यांनी शरद पवार यांच्या बेळगाव बंदीचा आदेश दिला होता तरी देखील पवार...

बेळगावात जय महाराष्ट्र फिव्हर , युवकान हातावर गोंदवले

बेळगावात जय महाराष्ट्र फिव्हर , युवकान हातावर गोंदवले२५ मे गुरुवारी मराठी परी पत्रकासाठी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर होणाऱ्या मोर्चाच्या  पाश्वभूमीवर बेळगावात जय महाराष्ट्र फिव्हर सुरु झाला आहे. सोशल मिडिया असोत किंवा कट्ट्यावरील चौका चौकातील चर्चात असोत सगळीकडे जय महाराष्ट्र या विषयाचीच...

मलबारी टोळीच्या दोघा शार्प शुटरना अटक

रशीद मलबारी च्या बेळगावातील कारवाया प्रकरणी या टोळीतील आणखी दोघा शार्प शुटर न बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे . मुंबई मुळचा बिलाल खान आणि बंगळूरू येथील सय्यद अली या दोघा शार्प शुटर ना अटक करण्यात बेळगाव पोलिसांना यश मिळाल...

तालुका पंचायतीत मराठी सदस्यांचा जय महाराष्ट्र

रोशन बेग यांच्या वक्तव्या नंतर मराठी सदस्यांनी आपला मराठी बाणा दाखवण्यास सुरुवात केली असून बेळगाव तालुका पंचायतीच्या सभेत मराठी सदस्यांनी जय महाराष्ट्राचा नारा देत सभागृह दणाणून सोडल आहे. बुधवारी सकाळी तालुका पंचायतीच्या सर्व साधारण बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी मंत्री रोशन...

शिवसेनेचे मंत्री बेळगावात देणार जय महाराष्ट्राच्या घोषणा

नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या मराठी लोकप्रतिनिधींच पद रद्द करणारा कायदा करणार असल्याच वक्तव्य केल्या नंतर संपूर्ण सीमा भागात बेग यांच्या विरोधात वातावरण ढवळून निघाल आहे. उद्या गुरुवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी परी पत्रकासाठी...

आमदारांच अनधिकृत शेड हटवा- गुंजटकरांच बेमुदत आंदोलन सुरू

बेळगाव महा पालिकेने भाजप आमदार संजय पाटील यांच्या मालकीचं रस्त्यावर असलेलं अनधिकृत शेड हटवण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वात आर पी डी क्रॉस जवळ हे आंदोलन...

अनाथ मुलांनी लुटला आनंद …

अनाथ मुलांनी लुटला आनंद ... ज्या चिमुकल्यांना नाती माहिती नाही लळा प्रेम वात्सल्य काय आहे याचा अनुभव नाही त्या  अनाथ मुलांनी वाटर पार्क मध्ये आनंद लुटला आहे.यशनिश वाटर पार्क मध्ये महेश  फौंडेशन च्या 40 बालकांनी वाटर पार्क चा आनंद लुटला . यश...

शिवसृष्टी सुरू आहे की बंद?

शिव सृष्टी च उदघाटन झालं खरं स्वतः पालकमंत्र्यांनी ते उदघाटन केलं अनेक शिव प्रेमी शिव सृष्टी पाहायला लांबुन येत आहेत मात्र बंद असल्याने लोकांचा भ्रमनिरास होत आहे. उदघाटनाच्या वेळी शिव सृष्टीतली बरीच काम प्रलंबित होती या कामासाठी टेंडर देखील फ्लो...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !