Daily Archives: May 31, 2017
बातम्या
सतीश जारकिहोळी यांची ए आय सी सी सचिवपदी वर्णी
अखेर काँग्रेस पक्षात सतीश जारकिजोळी ना मोठं पद मिळालं आहे.आगामी पुढील वर्षी होणाऱ्या विधान सभा निवडणुका लक्षात घेता सतीश जारकीहोळी यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव live ने देखील कालच जारकीहोळी यांना के पी...
बातम्या
बेळगावच्या पत्रकारांचे करोशी मामा रिटायर्ड..
बेळगावच्या सर्व पत्रकारांना माहिती खात्यात गेले की सर्व लाड पुरवणे , कार्यक्रमांची पत्रकार परिषदांची चटकन माहिती देणे असली सगळी वार्ता भवनातातील कामे निभावून नेणारे कल्लाप्पा करोशी आज सेवा निवृत्त झालेत . गेली ३४ वर्ष त्यांनी माहिती आणि प्रसारण खात्यात...
लाइफस्टाइल
चेहऱ्यावरचे काळे डाग,वांग-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स
त्या दिवशी माझ्यासमोर एक पेशंट धसमुसत येऊन बसली.
पेशंट: (हताश स्वरात) मला काळे चट्टे आले आहेत! खूप दिवसांपासून आहेत. नाना उपचार करूनही बघितले. थोड्या दिवसांसाठी फरक दिसतो पण मग क्रिम्स लावायचं बंद केलं की परत ते डाग गडद दिसू लागतात....
बातम्या
म्हणे समितीवर बंदी घाला, वाटाळ ची वटवट
लोकशाही मार्गातून गेली 60 वर्षं लढत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला पुन्हा एकदा कन्नड संघटनांनी डीवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.मूठभर बेळगाव बाहेरील कन्नड कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या वाटाळ नागराज यांनी समिती वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.बुधवारी सकाळी प्रचंड पोलिसांच्या...
विशेष
सीमाप्रश्न महत्वाच्या तांत्रिक बाबी
बेळगाव सीमाप्रश्न आणि तांत्रिक बाबीइंग्रज सरकारच्या अधिपत्याखाली असताना भारतात क्षेत्रविभागणी मुळात दोन प्रकारांमध्ये केली जात होती : राज्यपाल शासित प्रांत (provinces ruled by Governor) आणि स्थानिक राजघराण्यांची संस्थाने (local hereditary princely states). ब्रिटीशोत्तर भारतात जेव्हा सांघिक प्रांतरचनेबाबत घडामोडी सुरु...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...