22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: May 15, 2017

मंथन ला मदतीचा ओघ सुरू, बेळगाव live इम्पॅक्ट

भाजी मार्केट मध्ये पार्ट टाईम काम करत करत आपल्या मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या मंथन कणबरकर याला देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मंथन जिद्द आणि मेहनतीची यशोगाथा बेळगाव live ने मांडत या गरीब...

डी सी सी बँकेवर धाडशी दरोडा

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील डी सी सी बँकेच्या हेबबाळ शाखेत धाडसी दरोडा घालण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे हा दरोडा घालण्यात आला असून खिडकीच्या माध्यमातून बँकेत प्रवेश करून गॅस वेल्डिंग आणि कटर च्या साहाय्याने लॉकर तोडून 5 किलो सोने आणि 26...

नजीर नदाफ नेता नव्हे वजीर

नजीर नदाफ नेता नव्हे वजीरराजकीय नेत्याचा बुरखा पांघरलेला माजी जिल्हापंचायत अध्यक्ष नजीर नदाफ नुसता नेता नव्हे तर अनेक काळ्या धंद्यातला वजीर होता. रविवार पासून एक मागोमाग एक धक्कादायक बातम्यांनी बेळगाव शहर हादरले आहे. छोटा शकील आणि रशीद मलबारी च्या...

प्रकाश शिरोळकर आणि संभाजी पाटील होते हिटलिस्टवर

रोहन रेडेकर याच्या खुनाचे प्रकरण अंडरवर्ल्ड डॉन रशीद मलबारीनेच केल्याचा धक्का शहरवासीयांना बसलेला असताना आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मलबारीच्या हिटलिस्टवर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि म ए समितीचे आमदार संभाजी पाटील हे दोघे होते. शिरोळकर यांचा गेम...

मलबारीला आश्रय दिलेला नजीर नदाफसह सहा जण गजाआड , हिटलिस्ट वर होते बेळगावातील अनेक उद्योजक आणि बिल्डर

रोहन रेडेकर सह गोवा आणि कारवार येथील दोघांचा खंडणीसाठी खून केल्याच्या आरोपाखाली माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष नजीर नदाफ या सूत्रधारासह पाच जणांना बेळगाव पोलिसांनी अटक केली असून कुख्यात डॉन छोटा शकील चा हस्तक रशीद मलबारी यांच्या साठी ते...

चर्चा आमदारांच्या नॅशनल पार्टीची…

बेळगाव दक्षिण चे समिती आमदार संभाजी पाटील यांचा सोशल मीडिया वर झालेला एका चित्रफितीचे पडसाद रविवारच्या शहर समितीच्या बैठकीत उमटले.या संदर्भात शहर समिती नेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका या बैठकीवेळी मांडल्या.आमदार संभाजी पाटलांनी सदर चित्रफीत कोणत्याही मराठी वृत्तपत्र वृत्तवाहिनीकडे मांडली नव्हती...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !