भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आणि पाकिस्तानने आपापली बाजू मांडली. देशातील सर्वात महागडे वकील हरिश साळवे यांनी कोर्टात भारताचं प्रतिनिधीत्व करणारे हरिश साळवेंनी केवळ एक रुपया फी घेतली!
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय...
गेली तीन दशक मी भाजपात सक्रियरित्या काम करून पक्ष वाढविला आहे म्हणून पक्षांन अरभावी मतदार संघ माझ्यासाठी सोडावा अशी मागणी माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष इराणा कडाडी यांनी केली आहे.
ग्रामीण भागात गेल्या 30वर्षा पासून भाजप पक्ष मी बांधला आहे 1994...
शांत असलेल्या बेळगाव शहरात खंडणीच्या नावाखाली दशहत माजवणाऱ्या सामाजिक तेढ निर्माण वर कठोर शासन करा अशी मागणी बेळगाव शिवसेनेने केली आहे. शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्या नेतृत्वात सेनेच्या शिष्टमंडळान पोलीस आयुक्त टी जी कृष्णा भट्ट यांची भेट...
प्रकाश सिनेमा च्या शेजारील असलेल्या नाल्यात अतिक्रमण करून कंपाउंड बांधल जात आहे. नाला 20 ते 30 फुटाचा असतो त्याच्या बाजूला बफर्स झोन असतो सेट बॅक सोडावा लागतो मात्र सर्व नियमांचा उल्लंघन करून नाल्यात अतिक्रमण सुरू आहे. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी...
जिल्हा प्रशासनाने वारंवार विनंती करून देखील ऑटो चालकांनी अद्याप मीटर प्रमाणे भाडं आकारले नाही आहे मात्र बेळगाव शिव सेनेच्या रिक्षा सेनेनं मीटर प्रमाणे भाडं आकारण्याचा निर्णय घेत इतर ऑटो चालकांना घरचा आहेर दिला आहे.
सोमवारी शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीत हा...
बेळगाव शहर हे खवय्यांच माहेरघर म्हणुन ओळखलं जातंय त्यातच इथे तयार होणाऱ्या नॉन व्हेज पदार्थानी तर कर्नाटक नव्हे तर गोवा आणि महाराष्ट्रातील खवय्यांना देखील भुरळ घातली आहे.
खास करून मटणात मराठा स्टाईल मध्ये मनीषा चौगुले मेस,महिला आघाडी तसच हॉटेल यशवंत...