29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: May 9, 2017

बेळगावच्या मराठमोळ्या रियाची सँडलवुड एन्ट्री

बेळगावची  मराठमोळी कन्या  रिया नलवडे ची कन्नड आणि तेलगू चित्रपटात अभिनेत्री म्हणून एन्ट्री होत आहे. माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचे पुत्र निखील कुमारस्वामी यांने निर्मित'जागवार'चित्रपटाद्वारे कन्नड आणि तेलगू चित्रपटात पदार्पण केलेलं सगळ्यांना माहिती आहे मात्र याच निखिल कुमारस्वामी यांनी...

बाहुबली पाहायला गेला आणि तलावात बुडुन मेला

दारूच्या नशेत कपिलेश्वर तलावात पोहण्यासाठी गेला असता पोहता न आल्याने एका सफाई कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यु झाल्याची घटना बेळगाव शहरातील कपीलेश्वर तलावात मंगळवार सायंकाळी घडली आहे. जी मोजेस पीटर वय 38,,अस या मृतकाच नाव आहे तो पालिकेत गटारी साफ सफाई करणारा...

सोशल मीडिया वरील मंडळींनो सावधान

सोशल मीडियावरील अश्लील पोष्टमुळे मागचा आठवडा चांगलाच गाजला. दोन राजकारणी यात अडकले, माध्यमांनी त्यावर मोठे तोंडसुखही घेतले. टीआरपी वाढविण्याच्या स्पर्धेत प्रचंड बदनामीही केली गेली. ते राजकारणी असोत किंवा आणखी कोणीही मुद्दाम असा प्रकार करणार नाहीत. आपल्याकडे आलेली पोष्ट नजरचुकीने...

डॉ सरनोबत यांचे स्मार्ट सिटीवर विशेष बुक

येथील नामवंत होमिओपॅथी तज्ञ आणि लेखिका डॉ सोनाली सरनोबत यांनी आणखी एक भरारी घेतली आहे. स्मार्ट सिटी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेवर अभ्यास करून त्यांनी एक स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक अमेझॉन या साईटवर उपलब्ध करण्यात आले आहे. स्मार्ट...

 आजी माजी भाजप अध्यक्षांत जुंपली

विधानसभा निवडणूक जवळ आली असता सर्व पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत बेळगाव भाजप देखील यात मागे नाही.मंगळवारी सकाळी बेळगावात आयोजित कोर कमिटी बैठक झाल्यावर भाजप जिल्हा अध्यक्ष राजेंद्र हरकुनी आणि माजी भाजप अध्यक्षा उजवला बडवानाचे यांच्यात जोरदार वाद...

युवकांच्या प्रयत्नाने गायीला जीवनदान

शास्त्री नगर गणेश मंदिराजवळ गटारीत पडलेल्या गायीला गोसेवक युवकांनी जीवनदान दिल आहे. मंगळवारी सकाळी गणेश मंदिराजवळ दीड फूट रुंद आणी साडेतीन फूट खोल गटारीत गाब असलेली गाय पडली होती याची माहिती समाज सेवी युवकांना मिळाली असता अर्धा तासाचे अथक...

संधीवात-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

सांधे दुखणे, सांध्यांची हलचाल योग्य प्रकारे न होणे, चालताना, वाकताना, उठताना-बसताना त्रास होणे, जिना चढणे-उतरणे त्रासदायक होणे ही सर्व लक्षणे उतारवयी उत्पन्न होणारी लक्षणे आहेत मात्र बदलती जीवनशैलीमुळे आज तरुणांमध्ये सुद्धा सांधे दुखण्याचे प्रमाण वाढत आहे. संधिवाताचे अनेक प्रकार असून...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !