अतिशय गरिबी च्या परिस्थितीत खडतर मेहनत घेत पी यु सी सायन्स परीक्षेत 97.58 टक्के गुण मिळवत होनगा येथील शीला केरळकर या मराठा मंडळ कॉलेजच्या विद्यार्थीनीच्या पुढील शिक्षणासाठी सामाजिक संस्थानी मदत देऊ केली आहे. गुरुवारी रात्री बेळगाव live ने शीला...
बेळगाव live च्या आवाहनास प्रतिसाद देत मराठा मंडळ सायन्स विद्याथीनीं शीला केरळकर हिच्या शैक्षणिक मदती साठी अनेक जण पुढाकार घेत असून डॉ सोनाली सरनोबत यांनी शीला मदतीस पुढे सरसावल्या आहेत . शिक्षणाचं महत्व ओळखून डॉ सोनाली सरनोबत यांनी शिळा...
मंथन अनिल कणबरकर रा होसुर बसवान गल्ली, तो मराठा मंडळाच्या सेंट्रल हायस्कूल चा विध्यार्थी.दहावीत त्याने ९७ टक्के गुण मिळविले. मराठीत ११७, इंग्रजी ९९ , कन्नड ९५ गणित९६, विज्ञान ९७, समाजशास्त्र ९६, एकूण ६०१.ही त्याची कामगिरी.
मराठा मंडळ मध्ये पहिला आणि...
मागील वर्षी 14 व्या नंबर वर असणारा बेळगाव जिल्हा पी यु सी नन्तर दहावीच्या निकालात देखील मागे पडला असून 25 व्या नंबर वर फेकला गेला आहे.मात्र चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक घेत आघाडी घेतली आहे. पी यु सी...
राज्यातील सर्वात मोठी जिल्हा पंचायत असलेली बेळगाव जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष पद मिळून एक वर्ष झालं तरी नवीन कार देण्यात आलेली नाही जर मे महिन्याच्या आत नवीन कार खरेदी केली नाही तर ऑटो नी कार्यालयास येऊ असा इशारा जि प...
येथील पाश्चापुर चा विध्यार्थी आणि जन्मजात अंध असलेल्या करेप्पा बाळू सिदल्याळ याने बारावीत ९३.८३ टक्के गुण मिळविले आहेत. ६०० पैकी ५६३ गुण त्याला मिळाले.
तो येथील लिंगराज कॉलेज चा विध्यार्थी आहे.अतिशय गरीब कुटुंब, वडील लहानपणीच वारलेले, अशात मोबाईलवर रेकॉर्ड केलेले...
पाऊस पडू देत दुष्काळ दूर होऊदेत यासाठी अनेक जन पूजा पाठ उपवास धार्मिक कार्ये केलेली आपण पाहिलेत मात्र बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील शेतकऱ्यानं काटेरी झाडावर झोपून त्याने रात्र काढली आहे.
लवकर पाऊस पडावा दुष्काळ दुर व्हावा यासाठी तो आपल्या शेतात...
काल बारावीचा निकाल लागला, आज दहावीचा लागेल, कोणी यशस्वी होतील, बरेचसे अपयशीही होतील, दुसऱ्याला मिळाले तसे यश आपल्याला मिळेलच असे नाही, दुसऱ्याचा मुलगा किंवा मुलगी भरगोस यशाचे दावेदार असतीलही, म्हणून आपल्या कमी यशस्वी पाल्याला टोकू नका, हेच आजचे बेळगाव...
मराठी भाषेत परिपत्रिक ध्या भाषिक अल्पसंख्याक कायद्याच्या तरतुदी नुसार मराठी फलकांची मागणी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर मराठीतर संघटना करत आलेत गुरुवारी देखील शहर समितीच्या शिष्टमंडळाने मराठी साठी एन जयराम जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन दिले यावेळी जयराम यांनी मागणीची...
मिस्टर इंडिया हे नाव जरी चित्रपटाचं असलं तरी समस्त बेळगावकर जनतेला या नावाची खरी ओळख करून दिलेले व्यक्ती सुनील आपटेकर यांना बेळगाव live चा आठवड्याच व्यक्तिमत्व हा मान आम्ही देत आहोत. बॉडी बिल्डिंग मध्ये सुनील यांच योगदान अविस्मरणीय आहे.
मध्यमवर्गीय...