Saturday, April 20, 2024

/

अंध मुलाने मिळविले बारावीत ९३.८३ टक्के

 belgaum

Blind puc studentयेथील पाश्चापुर चा विध्यार्थी आणि जन्मजात अंध असलेल्या करेप्पा बाळू सिदल्याळ याने बारावीत ९३.८३ टक्के गुण मिळविले आहेत. ६०० पैकी ५६३ गुण त्याला मिळाले.
तो येथील लिंगराज कॉलेज चा विध्यार्थी आहे.अतिशय गरीब कुटुंब, वडील लहानपणीच वारलेले, अशात मोबाईलवर रेकॉर्ड केलेले संदेश ऐकून तो शिकला,आणि डोळे असलेल्यांनाही जे अवघड जाते तितके घवघवीत यश त्याने मिळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.