पाऊस पडू देत दुष्काळ दूर होऊदेत यासाठी अनेक जन पूजा पाठ उपवास धार्मिक कार्ये केलेली आपण पाहिलेत मात्र बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील शेतकऱ्यानं काटेरी झाडावर झोपून त्याने रात्र काढली आहे.
लवकर पाऊस पडावा दुष्काळ दुर व्हावा यासाठी तो आपल्या शेतात बाभळीच्या काटेरी झाडावर झोपून रात्र काढत आहे. सुरेश खांडेकर अस त्याच नाव असून तो कर्ज बाजारी शेतकरी आहे. एकीकडे मंत्री सरकार नेते मखमल गादीवर आराम करत असताना शेतकरी मात्र अश्या अवस्थेत जगत आहेत हेच का आमचे अच्छे दिन!!!