सांडपाणी प्रकल्पासाठी हलगा येथील शेतकऱ्यांचा सुपीक जमीन देण्यास विरोध अलारवाड येथे नैसर्गिक फ्लो असलेल्या ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवा अशी शेतकरी संघटनेची आग्रही मागणी आणि नगर विकास मंत्री रोशन बेग यांचा बेळगाव दौरा या सगळ्याचा पाश्व भूमीवर शेतकरी संघटना पुन्हा...
बेळगाव शहर ट्राफिक दिवसेंदिवस हायटेक होताना दिसत आहेत ट्राफिक नियंत्रणासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 23 टॉवर उभे करून अनेक चौकात 90 कॅमेरे बसवून ट्राफिक मॅनेजमेंट केलं गेल आहे. या सर्व कॅमेऱ्यावरील दृश्ये एकाच रूम मध्ये बघून शहरातील ट्राफिक मॅनेजमेंट केलं...
शहरातील बांगलादेशी घुसखोरांची केस आंतरिक सुरक्षा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे लवकरच बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयातून या हालचालीकरण्यात येणार आहेत .
राज्य पोलीस महा संचालक रुपकुमार दत्ता यांनी हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतल असून या प्रकरणाची अधिक चौकशी करावी यासाठी याचा...
बेळगावकरांसाठी चांगली बातमी आहे, आता आपले विजेचे बिलही पे टी एम वर भरता येणार आहे. हेस्कॉम ने ही संधी दिली आहे.
हेस्कॉम च्या एनी टाईम पे मशीन बंद पडला, यामुळे रांगेत थांबून बिले भरावी लागतात. त्यावर हा नवा पर्याय उत्तम...
चपाती करणाऱ्या महिलेला जी बी सिंड्रोम ची लागण
मदतीचे आवाहन
वझे गल्ली वडगाव ची रहिवासी असलेल्या आणि जी बी सिंड्रोम ची बाधा झालेल्या महिलेचे आधार ठरले आहेत माजी महापौर विजय मोरे. आपल्या अथर्व मेडिकल फौंडेशन तर्फे तिला २५ हजार रुपयांची मदत...
रविवारी शहरातील हा भाग ब्लॅक आऊट असणार आहे
सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत ब्लॅकआउट असणार आहे. कॅटोंमेंट, नानावाडी,हिंदवाडी,मारुती गल्लीतील, टिळकवाडी,शहापूर,पाटील गल्ली
तर भाग्य नगर भागात 29 मे रोजी बिजली गुल असेल
सेंट झेवियर हायस्कुल मधून नुकताच एसएसएलसी परीक्षेत 88% मार्क घेऊन उत्तीर्ण झालेला रोहन कोकणे हा रविवार दि. 28 रोजी सायंकाळी 5 वाजता लिंगराज कॉलेजच्या स्केटिंग ग्राऊंडवर स्केटींग करत हनुवटीवर स्टिक बॅलन्स करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे.
जायंट्स ग्रुप ऑफ...