Friday, April 26, 2024

/

रोहन कोकणे उद्या नवा विक्रम करणार 

 belgaum

सेंट Rohan kokaneझेवियर हायस्कुल मधून नुकताच एसएसएलसी परीक्षेत 88% मार्क घेऊन उत्तीर्ण झालेला रोहन कोकणे हा रविवार दि. 28 रोजी सायंकाळी 5 वाजता लिंगराज कॉलेजच्या स्केटिंग ग्राऊंडवर स्केटींग करत हनुवटीवर स्टिक बॅलन्स करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे.
जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन च्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, तरी जायंट्सच्या सर्व सदस्यांनी व बेळगावकरांनी हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे.

अध्यक्ष – उमेश पाटील
सेक्रेटरी – महादेव पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.