Friday, April 19, 2024

/

आता विजबिलही पे टीएम वर

 belgaum

बेळगावकरांसाठी चांगली बातमी आहे, आता आपले विजेचे बिलही पे टी एम वर भरता येणार आहे. हेस्कॉम ने ही संधी दिली आहे.
हेस्कॉम च्या एनी टाईम पे मशीन बंद पडला, यामुळे रांगेत थांबून बिले भरावी लागतात. त्यावर हा नवा पर्याय उत्तम ठरेल, त्यासाठी जास्त खर्चही नाही की जादा दरही लावला जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.