Monthly Archives: June, 2017
बातम्या
जीएसटी चा समावेश विद्यापीठिय अभ्यासक्रमात
लागू होण्यापूर्वीच सगळीकडे चर्चेत असलेला जीएसटी आता बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहभागी करण्यात आला आहे. कॉमर्स च्या पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टर साठी हा अभ्यासक्रम लागू करण्यात आलाय, देशभरात प्रथमच ही घोषणा झाली आहे
विद्यापीठाशी जवळ जवळ ३०० महाविद्यालये संलग्न...
बातम्या
कै वसंतराव पाटील यांना प्रथम स्मृतिदिनी अभिवादन
खानापूर तालूकाच नव्हे तर सबंध मराठी सीमाभागातील मराठी जनतेच्या आणि महाराष्ट्रातील आजी माजी नेत्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेले मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समीतीचे माजी अध्यक्ष तर 1983 साली कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मते घेऊन खानापूर तसेच सीमाभागातील मराठी जनतेला...
बातम्या
महापौरांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन बेळगावसाठी 150 कोटी ध्या
महापौर संज्योत बांदेकर यांनी बेळगाव शहरासाठी 150 कोटी अतिरिक्त अनुदान देण्याची मागणी महापौर संज्योत बांदेकर यांनी केली आहे. अथणी येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असतेवेळी बेळगाव विमानतळा वर आले असता स्वागत करून महापौरांनी ही मागणी केली आहे.
प्रमुख...
बातम्या
अथणी लिफ्ट इरिगेशन योजनेस मुख्यमंत्र्याकडून चालना
अथणी तालुक्यातील खिळेगाव बसवेश्वर जलउपसा योजनेचा पायाभरणी समारंभ आज मुख्यमंत्री सिद्धरामया यांच्या हस्ते झाला. या योजनेमुळे सुमारे 50 गावांना पाणी मिळणार असून या योजनेसाठी ₹ 1350 कोटी रुपयांचे अनुदान सरकारने उपलब्ध केले आहे.
काँग्रेसचे राज्य निरीक्षक वेणूगोपाल, केपीसीसी अध्यक्ष जी.परमेश्वर, मंत्री...
विशेष
समितीचेच आमदार खरे!
पदाचा गैरवापर करणे हा बेळगावातल्या राष्ट्रीय पक्षातील आमदारांचा जणू काही धंदाच बनला आहे.आपल्या संस्थेला हवी म्हणून कोणी सुपीक जमिन बळकावण्याचा प्रयत्न करतो...कोणी भर रस्त्यावरच अतिक्रमण करून शिक्षण संस्थेचे शेड उभारतो तर कुणी राष्ट्रीय सुरक्षेशी संबधित वादग्रस्त जागेत शिक्षण...
बातम्या
वंटमुरी घाटात इनोव्हा पलटी होऊन झालेल्या अपघातात 5 ठार
भरधाव वेगाने जात असलेली इनोव्हा गाडीच नियंत्रण सुटल्याने डीवाईडर ला आदळून पलटी झाल्याने झालेल्या अपघातात 5 अभियांत्रिकी विध्यार्थी ठार झाल्याची घटना घडली आहे.
बेळगाव हुन चिकोडी कडे जाणारी इनोव्हाचा(ka 32 n 1154) अपघात रात्री दहाच्या सुमारास पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर...
बातम्या
हलगा भूसंपादनाची चौकशी करून कारवाई करण्याचा केंद्राचा आदेश
हलगा येथील सांडपाणी प्रकल्पाच्या जमीन संपादनाची दखल केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या भू कल्याण विभागाने घेतली असून याची संपूर्ण चौकशी करून दोषी वर कारवाई करा अशी सूचना राज्याच्या महसूल मुख्य सचिवांना दिला आहे.
या प्रकरणी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाचे अप्पर...
बातम्या
साक्षीदारांची प्रतिज्ञापत्र पूर्ण करा वेळ घालवू नका-मुख्य सचिवांचे आदेश
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टातील याचिकेत लवकरात लवकर पुढची तारीख घ्या अजिबात वेळ घालवू नका जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र आणि इतर काम पूर्ण करा असा आदेश महाराष्ट्राचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी दिले आहे .
गुरुवारी दुपारी...
बातम्या
नाला वळवून कस उभारलं अपार्टमेंट- बघा बेळगाव live कडचे पुरावे
कश्या पद्धतीने जाधवनगर येथे नाला वळवून अपार्टमेंट बांधल गेलय बेळगाव live कडे आहेत सबळ पुरावे ,
नाल्याची दिशा कशी बदलली गेली अधिकाऱ्यांना हाताशी धरून seven construction कंपनीने उभारले आहे अपार्टमेंट .. हा नाला सर्व सामान्य जनतेला उपयोगाचा असताना नैसर्गिक पाणलोट...
बातम्या
चिकोडी जवळ युवकाचा भोसकून खून
चिकोडी तालुक्यातील नेज येथे धारधार शस्त्राने गळा कापून तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे महेश पुजारी वय 25, असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे
या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री महेश हा आपल्या बाईकने जात असताना काही अज्ञातानी मिरची...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...