belgaum

Movies

मोहरम निमित्ताने मद्य विक्रीवर बंदी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात मोहरम सणानिमित्त कायदा आणि सुव्यवस्था...

शॉर्टसर्किटमुळे हॉटेलला भीषण आग; लाखोंचे नुकसान

बेळगाव लाईव्ह :शॉर्टसर्किटमुळे गोवावेस येथील हॉटेल अनुग्रह या हॉटेलमध्ये...

मोठ्या चोरीचा छडा : टिळकवाडी पोलिसांकडून 14 लाखाचे दागिने जप्त

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील इंडियन बँकेच्या लॉकर दरोड्यातील एक...

कर्करोगग्रस्त बालिकेला यंग बेळगाव फाउंडेशनने दिला ‘असा’ दिलासा

बेळगाव लाईव्ह :रक्त कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार...

नदीचे पाणी शेतवाडीत रताळी गेली वाहून..

बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

जारकीहोळी सीडी प्रकरणात नवा ट्विस्ट!

 belgaum

गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले सीडी प्रकरण, त्यानंतर कर्नाटकाच्या राजकारणात सुरु झालेली उलथापालथ, तक्रारदाराने मागे घेतलेली तक्रार, रमेश जारकीहोळींनी तक्रार आणि पुन्हा पीडित तरुणीचा खुलासा यामुळे सीडी प्रकरणात नवे ट्विस्ट आले आहे.

माजी जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी हे एका अश्लील सीडी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडले. सदर सीडीमध्ये आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसून माझ्या बदनामीसाठी रचण्यात आलेले हे षडयंत्र असल्याचा खुलासा रमेश जारकीहोळींनी केला. जारकीहोळी समर्थकांच्या आंदोलनानंतर तक्रारदार दिनेश कलहल्ली यांनी तक्रार मागे घेतली.

शनिवारी रमेश जारकीहोळींनी बंगळूर येथील सदाशिवनगर पोलीस स्थानकात अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल केली. परंतु या दरम्यान पीडित तरुणीने आपला व्हिडीओ रमेश जारकीहोळींनीच प्रसिद्ध करण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आपल्यासह आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असून आपल्याला राज्यसरकारकडून संरक्षण मिळावे अशी मागणी संबंधित तरुणीने केली आहे. तरुणीने केलेल्या खुलाशानंतर या प्रकरणाला एक वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.

सदर व्हिडीओ क्लिप कशी बनविण्यात आली, याची मला कल्पनादेखील नाही. झालेली सर्व हकीकत मी सांगायला तयार आहे. परंतु आपल्याला संरक्षण मिळावे अशी मागणी सादर तरुणीने गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे. यासंदर्भातील व्हिडीओ तरुणीने जारी केला असून या व्हिडिओमध्ये तिने, सीडी प्रकरणामुळे माझी बदनामी झाली आहे. माझे सर्वस्व पणाला लागले आहे.

तसेच या प्रकारानंतर माझ्या कुटुंबियांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या मनस्तापामुळे माझ्या कुटुंबीयांनी दोनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असून मीही तीन ते चारवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तिने सांगितले आहे.

माझ्यामागे कोणतेही राजकीय पाठबळ नसून रमेश जारकीहोळी यांनी आपल्याला नोकरीची ऑफर दिली. परंतु हा प्रकार वृत्तवाहिन्यांवर कसा पोहोचला याची कोणतीही कल्पना आपल्याला नसल्याचे तिने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. तरुणीने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओनंतर सीडी प्रकरणाला पुन्हा नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.