कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांचा एका महिलेसोबत अश्लील व्हीडिओ काही तासापूर्वी प्रादेशिक कन्नड वृत्त वाहिन्यावर प्रसारित झाला होता त्यावर प्रतिक्रिया देताना रमेश जारकीहोळी यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.जर मी यात दोषी आढळलो तर मला...
कर्नाटक राज्यात भाजप सरकारला बळकट बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे,जलसंपदा मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या एका सीडी ने कर्नाटकच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे.नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी मंत्री रमेश जारकीहोळीं यांची ती...
बेळगावातील क्रिकेट स्टेडियम, स्पोर्ट्स सेंटरची पाहणी करण्यासाठी आणि उर्वरित टप्प्यातील जी विकास कामे बाकी आहेत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (केएससीए) अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मंगळवारी सकाळी ऑटोनगर येथील केएससीए क्रिकेट स्टेडियम व मैदानाची...
केंद्र सरकारने अंमलात आणलेले तीन कृषी कायदे, राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याबरोबरच बेकायदेशीर हालगा-मच्छे बायपास रद्द व्हावा या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी रयत संघटना आणि हरित सेनेतर्फे गुरुवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 10:30...
वृद्धापकाळात कोणीच नातलग नसल्यामुळे असहाय्य अवस्थेत जीवन कंठणाऱ्या एका वृद्ध महिलेला स्थानिक नागरिकांच्या विनंतीवरून आसरा मिळवून देताना फेसबुक फ्रेंड्स सर्कलने तिला करूणालय निवारा केंद्रात दाखल केले आहे.
सदर वृद्ध महिलेचे नांव शोभा श्रीपादराव कुलकर्णी असे असून 65 वर्षे ओलांडलेल्या शोभा...
बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी आम्ही सर्वजण एकसंघ आहोत, लक्ष्मी हेब्बाळकर असो किंवा सतीश जारकीहोळी पक्ष संघटनेसाठी आमचे विचार एकच आहेत, अशी प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली. भूतरामनहट्टी येथील प्राणिसंग्रहालयाला आज केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी भेट दिली....
सध्या रहदारी पोलिसांकडून शहर आणि उपनगरांमध्ये ठीकठिकाणी थांबून वाहनांची कागदपत्रे तपासणी केली जात आहे. विशेष करुन महाराष्ट्र आणि गोवा पासिंगच्या वाहनांची अडवणूक करून त्यांना लक्ष्य केले जात असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चंदगड भागातून येणाऱ्या वाहनांची आरगन तलावानजीक महात्मा...
मागील आठ दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती तर त्या दिवसापासून आतापर्यंत ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसापूर्वी थंडी तर दोन दिवसांपासून गरमीला सुरुवात झाली आहे. सोमवारी रात्रीपासून पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
या ढगाळ वातावरणामुळे...
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात यंदा दहावीची परीक्षा मार्चऐवजी जून महिन्यात होणार असून शिक्षण खात्याने जाहीर केलेल्या अंतिम वेळापत्रकानुसार ही परीक्षा येत्या 21 जून ते 5 जुलै 2021 या कालावधीमध्ये होईल, अशी माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी...
हॉस्पिटलवरील हल्ल्याप्रकरणी रुग्णांवरील शस्त्रक्रियेच्या मुद्द्यावरून दुर्लक्षपणाचा जो आरोप करण्यात आला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. संबंधित रुग्णाच्या बाबतीत कांहीही चुकीचे झालेले नसून रुग्णाचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे, एवढेच लक्षात घेऊन आपण सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचे स्पष्टीकरण डॉ. रोहित जोशी...