बेळगाव पोलिसांना सरकारने घालून दिलेल्या नियमावली प्रमाणे कामगार वर्गाला अडवणूक करू नये अश्या सूचना आपण बेळगाव पोलिसांना दिल्या आहेत असे ट्विट कोविड नोडल अधिकारी अतिरिक्त पोलीस महासंचालक भास्कर राव यांनी केले आहे.
गुरुवारी बेळगाव शहरातील विशेष करून शहापूर आणि टिळकवाडी...
2 मे रोजी शहरातील आर पी डी कॉलेज मध्ये होणाऱ्या बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीची मतमोजणी दरम्यान कोविड नियमांचे तंतोतंत पालन केले जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ हरिशकुमार यांनी दिली आहे.
रविवारी सकाळी 8 वाजता वोटिंग मशीन आणि बॅलेटची मतमोजणी सुरू...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेजमध्ये रविवार दि. 2 मे 2021 रोजी होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या निवडणुक अधिकारी व कर्मचाऱ्यांसह उमेदवार, एजंट, वार्ताहर आणि प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या वाहनांसाठी पार्किंगची खास व्यवस्था करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर...
र्नाटक राज्यातील 18 ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे येत्या 1 मेपासून प्रारंभ होणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी दिली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीचा नवा साठा उपलब्ध होताच सरकारकडून कळविण्यात येईल, तोपर्यंत 18 ते...
बेळगाव जिल्ह्यात व्यापक प्रमाणात कोविड संसर्ग फैलावत असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कोविड नियंत्रणासाठी गावपातळीवर उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिले आहेत. ग्रामपंचायत पातळीवरील कार्यबल आणि गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांनी जबाबदारी हाताळावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
सध्या अनेक...
बेळगाव जिल्ह्यातील कोविड परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. एका बाजूला कोविड रुग्णांची आकडेवारी वाढत आहे तर दुसरीकडे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. संपूर्ण देशभरात कोविडने धुमाकूळ घातला आहे.
आज बेळगाव सदाशिव नगर स्मशानभूमीत एकाचवेळी ११ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे वृत्त...
कोरोना रुग्णांवरील उपचारात महत्त्वाचा घटक ठरलेल्या रेमडसिवीर इंजेक्शनची सध्या देशभरात चर्चा सुरू असून या इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे उपचारात अडचणी येत आहेत.
तथापि किमान बेळगावमध्ये तरी यापुढे या इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही अशी अपेक्षा आहे. कारण आता रेमडसिवीरचा उत्पादन प्रकल्प बेळगाव जिल्ह्यात...
कोरोना काळात होणाऱ्या गर्दीचा विचार करुन एपीएमसी भाजी मार्केट तीन ठिकाणी विभागून स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र ही तीनही ठिकाणे बेळगाव उत्तर भागात आहेत. परिणामी दक्षिण भागातील तसेच खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ती त्रासदायक ठरत असल्याने बेळगाव दक्षिण भागातही एपीएमसी...
दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू न करता मालमत्ता कर भरण्याची मुदत सध्याचा क्लोज डाऊनचा कालावधी समाप्त झाल्यानंतर एक महिन्याने वाढवून दिली जावी, अशी मागणी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या विविध सेवाभावी संघटनांतर्फे करण्यात आली आहे.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर...
मागचा लाॅक डाऊन आपण कसे कपडे धुतो, भांडी घासतो, चारी ठाव वेगेवेगळे पदार्थ करतो आणि फेसबुकवर लाईव्ह येतो हे दाखवण्यात गेला आहे. सध्या यावर भागणार तर नाहीच पण आपल्याला स्वतःला कुठल्याही प्रसंगासाठी तयार ठेवावं लागणार आहे. आपण सगळेच अस्थिर...