मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज सोमवारी जाहीर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात बेळगावशी संबंधित दोन महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांना निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुढील 2021 -2022 या आर्थिक वर्षासाठी अंदाजे 2.46 लाख कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प जाहीर केला.
आज जाहीर...
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंचावलेले त्यांचे स्थान याची दखल घेत 'बेळगाव लाईव्ह'ने विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांशी संपर्क साधून त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध केली. बेळगाव मधील तळागाळातील आणि अनेक माध्यमातील...
बेळगाव महापालिकेसमोर उभारण्यात आलेल्या लाल-पिवळ्या ध्वजा संदर्भात येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल किंवा तोडगा काढला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिले आहे.
बेळगाव महापालिकेसमोर उभारण्यात आलेला राष्ट्रध्वजाचा अवमान करणारा बेकायदेशीर लाल -पिवळा ध्वज तात्काळ...
आपल्या घराच्या भिंती, अंगण तिनं चाचपडलं आपल्या बोटाने! दारातील तुळशी वृंदावन तिची सखी बनलं. चुलीशी तर तीच पिढ्यान पिढ्यांचं नातं! चुलीच्या आगीवर भाकरी शिकताना अनेक चटके तिने सहन केले. आणि त्या चटक्याबरोबर आयुष्य फुलवत गेली.
प्रत्येक चटका हा तिच्या आयुष्यासाठी...
.बेळगाव महापालिकेसमोरील तिरंगा ध्वजाचा अवमान करणारा बेकायदेशीर लाल -पिवळा ध्वज हटवावा, या मागणीसाठी आज सकाळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला हादरवणारा विराट मोर्चा काढण्यात आला.
बेळगाव महापालिकेसमोरील तिरंगा ध्वजाचा अपमान करणारा कांही मूठभर कन्नड संघटनांच्या म्होरक्यांनी लावलेला बेकायदेशीर लाल-पिवळा...
महापालिकेसमोर बेकायदेशीर लाल -पिवळा ध्वज हटवावा या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या 5 मराठी भाषिक महिलांनी आज दुपारी आक्रमक पवित्रा घेऊन महापालिकेवर भगवा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच अटकाव करून त्यांना आपल्या ताब्यात घेतले.
महापालिकेसमोर बेकायदेशीर...