तथाकथित कन्नड संघटनेच्या वतीने मराठी व्यापाऱ्यांच्या दुकाने, आस्थापनामध्ये घुसून धुडघुस घातला जात आहे आणि मराठी फलक फाडून त्यांना काळे फासले जात आहे,
तरी अश्या गुंडांचा वेळीच बंदोबस्त करावा यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तांना उद्या शनिवार रोजी निवेदन दिले जाणार आहे.
शनिवारी सकाळी...
सीमाभागात करवेच्या म्होरक्यांनी धुडगूस घातला असून त्यांच्या मराठीद्वेषाची कावीळ उफाळून आली आहे. शुक्रवारी रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवर कन्नड संघटनेच्या कार्यर्त्यांनी हल्ला केला.
पोलिस संरक्षण असूनही हा प्रकार घडल्यामुळे शिवसैनिकांसह संपूर्ण सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना कार्यालयासमोर असलेल्या रुग्णवाहिकेच्या...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असेल याचा अंदाज वर्तविणे मात्र असाध्य होत चालले आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीच्या रांगेत अनेकांची नवे आतापर्यंत चर्चेत आली असून...
पोलिसांसमोर करवेचा हैदोस; शिवसेना रुग्णवाहिका लक्ष्य; काकती येथेही गोंधळ-बेळगावमधील शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करवे आणि इतर कन्नड संघटनांकडून करण्यात येत आहे. विनाकारण गोंधळ माजवून तणाव निर्माण करण्याचा विडा उचललेल्या कन्नड संघटनानी शिवसेना रुग्णवाहिका लक्ष्य केली आहे. रामलिंग खिंड गल्ली...
बेळगाव शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेनेच्या कार्यालयावर कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवून बोर्ड तोडण्याबरोबरच गाडीला काळे फासण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज दुपारी घडली. पोलीस संरक्षण असतानाही हा प्रकार घडल्यामुळे सीमाभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
बेळगावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न...
व्याधींना दूर ठेवून आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्राचीन -पुरातन काळापासून मनुष्य औषधी वनस्पती, मुळं, कंदमुळांचा रस अर्थात हर्बल ज्युसचा वापर करत आला आहे. आयुर्वेदामध्ये या औषधी रसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेळगावात देखील अशी एक व्यक्ती आहे जी सकाळी फिरावयास जाणाऱ्या...
केंद्रीय निवडणूक आयोगाने बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता या अधिकाऱ्यांची संबंधित मतदारसंघांवर नजर...