29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 17, 2021

लोकसभा पोटनिवडणूक घोषणेनंतर इच्छुकांची वाढली धांदल!

गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याची सर्वजण आतुरतेने वाट पहात होते, त्या पोटनिवडणूकांची तारीख एकदाची जाहीर झाली. आणि तारीख जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी आणि तत्पूर्वी उमेदवारी मिळवण्यासाठी धांदल सुरु झाली आहे. राष्ट्रीय पक्षांकडे अधिकृतपणे उमेदवारी...

शाळा सुरु करण्यासंदर्भात ग्रीन सिग्नल

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कोविड तांत्रिक समितीने वर्तविली होती. कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात येतील, अशी अफवा अनेक ठिकाणी पसरली होती. परंतु या अफवा बाजूला...

“नकुल” सिंहाचे उद्यापासून होणार सर्वांना दर्शन!

बेळगावच्या प्राणिसंग्रहालयातील तीन आशियाई सिंहांपैकी "नकुल" या सिंहाला सार्वजनिकांच्या दर्शनासाठी उद्यापासून खुल्यावर आणले जाणार आहे. भुतरामनहट्टी येथील कित्तूर राणी चन्नम्मा निसर्गधाम प्राणीसंग्रहालयातील कृष्ण आणि निरूपमा या अन्य दोन सिहांना देखील लवकरच खुले सोडले जाणार आहे. सदर सिहांना संरक्षक काचेच्या भिंती...

लोकसभा पोटनिवडणूक; आदर्श आचारसंहिता लागू : जिल्हाधिकारी

कोविड पार्श्वभूमीवर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार, अर्जभरणी आणि यासंदर्भातील कोणत्याही परवानगीसाठी नव्या मार्गसूचीच्या अन्वये परवानगी घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली. लोकसभेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बुधवारी (दि. १७) विविध समित्यांच्या नोडल अधिकाऱ्यांची बैठक...

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अबकारी नियंत्रण कक्षाची स्थापना

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, सदर निवडणूक काळात शांतता रहावी, न्याय्यपद्धतीने निवडणूक पार पदवी, याकडे अबकारी खात्याचा कल असून याचपद्धतीने निवडणूक काळात लक्ष पुरविण्यात येणार...

यांचा आदर्शवत उपक्रम : करताहेत पक्ष्यांच्या दाणापाण्याची सोय

सध्या उन्हाळा मी म्हणत असून तापमान 35 अंश सेल्सियस पार करुन पुढे सरकत आहे. मनुष्य प्राण्याप्रमाणे याचा फटका पक्षांनाही बसत असल्यामुळे त्यांच्यासाठी पाणी आणि दाण्यांची सोय करण्याचा आदर्शवत उपक्रम नामवंत वकील ॲड. मारुती कामाण्णाचे हे राबवत आहेत. गेल्या कांही वर्षापासून...

अवकाळीची दमदार चाहूल; हवामान खात्याने वर्तविला अंदाज!

कडाक्याचा उन्हाळा कुठे जाणवू लागला असताना आता पावसाने पुन्हा एकदा दार ठोठावलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. देशभरातील अनेक राज्यात 18 ते 21 मार्च 2021 दरम्यान मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल,...

जिल्ह्यात नव्याने आढळले 26 रुग्ण : ॲक्टिव्ह केसेस आहेत 121

बेळगांव जिल्ह्यात गेल्या 24 तासांत नव्याने 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,103 झाली आहे. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 121 आहेत. बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने...

मंगळवार पेठेत दगावली 10 जनावरे : कारण अद्याप अस्पष्ट

मंगळवार पेठ टिळकवाडी येथील एका गवळ्याच्या 9 म्हशी आणि एक रेडा अशी एकूण दहा जनावरे दोन दिवसात दगावल्यामुळे एकच खळबळ उडाली असून संबंधित गवळ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर जनावरांच्या मृत्यूचे निश्चित कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मंगळवार पेठ...

राज्यात नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन नाही : मुख्यमंत्री

राज्यात सीलडाऊन, नाईट कर्फ्यू किंवा लॉकडाऊन करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी स्पष्ट केले. कर्नाटकसह देशातील अनेक राज्यांमधील कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. कोविड परिस्थितीतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेतली. या...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !