हलगा गावातील रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या दलित युवकावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधितांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा, अशी मागणी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हलगा येथे मित्र आणि काही नातेवाईकांनी आपल्या...
बेळगाव हे गरिबांचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. नेहमीच थंड वातावरण असलेल्या बेळगावचा पारा मात्र मार्च महिन्यातच वाढला आहे. आज बेळगावच्या कमाल तापमानाची नोंद ३७.९ अंश सेल्सियस इतकी नोंदविण्यात आली आहे.
दिवसागणिक बेळगावच्या तापमानात वाढ होत चालली असून अद्याप एप्रिल आणि...
बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 39 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 27,414 झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 208 इतकी वाढली आहे
बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार...
आपल्या देशावर कंपन्या राज्य करू पाहत आहेत. इथे कोणत्याही पक्षाचे सरकार नाही. तसे असते तर ते शेतकऱ्यांशी चर्चेला तयार झाले असते. हे तर कंपनीचे सरकार आहे. लुटारूंचे सरकार आहे. मात्र आता जो आहे तो लुटारूंचा शेवटचा बादशहा असणार आहे....
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्ट अंतर्गत बेकायदेशीर मद्य, रोकड आणि इतर गोष्टींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
तसेच कारवाई देखील करण्यात येत आहे. आज घटप्रभा चेकपोस्टवर संशयास्पदरित्या रोख रक्कम कारमधून घेऊन जाताना एसएसटी...
नैऋत्य रेल्वेच्या हुबळी रेल्वे विभागाचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय महाप्रबंधक अजयकुमार सिंग सेवानिवृत्त झाल्याबद्दल रेल्वेच्या विविध विभाग आणि कर्मचारी संघटनांतर्फे त्यांचा हृद्य सत्कार करून निरोप देण्यात आला.नैऋत्य रेल्वेच्या हुबळी रेल्वे विभागाचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय महाप्रबंधक अजयकुमार सिंग हे नुकतेच सेवानिवृत्त...
रमेश जारकीहोळी आणि संबंधित तरुणी संदर्भातील अश्लील सीडी प्रकरण बाहेर पडले आणि त्यानंतर कर्नाटकाच्या संपूर्ण राजकारणात मोठा बदल घडला. या सीडी प्रकरणी एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली असून त्या सीडीप्रकरणी अखेर संबंधित तरुणीने बंगळूर येथील वसंत नगरातील विशेष न्यायालयात...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवार ३१ मार्च हा शेवटचा दिवस होता. आजपर्यंत भाजप, काँग्रेस, समिती, शिवसेना यासह एकूण १८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यामध्ये शिवसेनेचे के. पी. पाटील यांचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे...
राष्ट्रीय किसान मोर्चा, कर्नाटक राज्य रयत संघ आणि विविध शेतकरी संघटनांतर्फे बेळगावात आयोजित शेतकरी महापंचायत अर्थात महासभा केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी काळ या कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास बेळगावच्या शेतकरी नेत्यांनी व्यक्त...
शिवसेना सीमाभाग बेळगावतर्फे आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती यावर्षी 19 फेब्रुवारी 2021 रोजी देशभरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. तिथीनुसार देखील शिवभक्त छ. शिवाजी महाराज यांची जयंती...