29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 5, 2021

अन… कडोलकर गल्ली उजळली! “बेळगाव लाईव्ह” न्यूज इम्पॅक्ट!

बेेेळगाव शहरातील प्रमुख व्यापारी मार्गांपैकी एक असणाऱ्या कडोलकर गल्लीतील पथदीप बंद असल्यासंदर्भात "बेळगाव लाईव्ह' वर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी घेऊन वृत्त प्रकाशित झालेल्या अवघ्या तासाभरात कडोलकर गल्लीतील पथदीप पूर्ववत सुरु...

राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी केलेले कारस्थान : लखन जारकीहोळी

कर्नाटकाच्या राजकारणात सीडी प्रकरणानंतर वेगळेच वारे वाहू लागले असून रमेश जारकीहोळी समर्थकांनी सीआयडी आणि सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. यासोबतच रमेश जारकीहोळी निर्दोष असून त्यांच्या समर्थनार्थ आंदोलनेही होत आहेत. रमेश जारकीहोळी यांचे बंधू लखन जारकीहोळी यांनी आपल्या भावाचे...

जारकीहोळी समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न

अश्लील सीडी प्रकरणामुळे अडचणीत आलेले भाजपचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या समर्थनार्थ एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गोकाक येथील आंदोलनादरम्यान गणपती रजपूत (वय ५५) नामक समर्थकाने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी आग...

शहरात 20 पिंक टॉयलेट्स उभारण्याचा महापालिकेचा विचार

सर्व कांही नियोजित योजनेप्रमाणे झाले तर सिटी सॅनिटायझेशन प्लॅन (सीएसपी) च्या शिफारसीनुसार बेळगाव शहरात महिलांसाठी समर्पित अशी आधुनिक 20 पिंक टॉयलेट्स उभारण्याची बेळगाव महापालिकेची योजना आहे. पुढील 25 वर्षात शहरे कशी स्वच्छ ठेवता येतील? या दृष्टिकोनातून कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील?...

15 दिवसात “ते” प्रशासक मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख 16 मंदिरांवर प्रशासक नेमण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे तो येत्या 15 दिवसात मागे घेण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्नाटक राज्य देवस्थान आणि धार्मिक संस्थांच्या महासंघातर्फे देण्यात आला आहे. शहरातील कन्नड साहित्य भवन...

‘आरटीओचा कारभार फक्त दोन इन्स्पेक्टरवर’

कर्नाटक राज्यात महसूल गोळा करण्यामध्ये महत्त्वाचे पाऊल आरटीओ विभागाकडे असते. अनेक नियम डावलून वाहने चालविनाऱ्यावर आरटीओ तसेच पोलिस अधिकाऱ्यांची नजर असते. त्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूल करून तो सरकारदरबारी जमा करण्यात येतो. बेळगाव आरटीओ कार्यालय ही दंड वसूल करण्यात मागे नाही....

कडोलकर गल्लीतील “हा” प्रकार जाणून बुजून तर होत नाही ना?

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील कडोलकर गल्ली येथे नवे पथदीप बसवून सौंदर्यीकरण करण्यात आले असले तरी अलीकडे गेल्या 10 -15 दिवसांपासून सदर पथदीप बंद अवस्थेत असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वर्षभरापूर्वी शहरातील कडोलकर...

“या” धोकादायक वैद्यकीय कचराकडे कोणी लक्ष देईल का?

अंगडी कॉलेजकडे जाणाऱ्या नानावाडी रस्त्याशेजारी (हेलिपॅडच्या विरुद्ध बाजूला) मोठ्या प्रमाणात धोकादायक वैद्यकीय कचरा फेकण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत असून याकडे आरोग्य खात्याने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. अंगडी कॉलेजकडे जाणाऱ्या नानावाडी...

नियती फाऊंडेशनचे सावित्रीबाई फुले पुरस्कार -2021 जाहीर

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना शहरातील नियती फाउंडेशनतर्फे दिला जाणारा "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार -2021" यंदा 10 कर्तुत्ववान महिलांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. 7 मार्च 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !