29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 21, 2021

वन अधिकाऱ्यांचा आदर्श उपक्रम! वाघाला घेतले दत्तक!

कित्तूर राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयातील 'शौर्य' या वाघाला रेंज वन अधिकारी श्रीनाथ मनोहर कडोलकर यांनी दत्तक घेतले आहे. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हा आदर्श निर्णय घेतला असून एक वर्षासाठी त्यांनी शौर्याला दत्तक घेतले आहे. भूतरामनहट्टी येथील प्राणिसंग्रहालयाचे काम युद्ध पातळीवर...

बेळगावमध्ये वाढतोय कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा

शेजारील राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असतानाच कर्नाटकात देखील पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. बेळगाव जिल्ह्यातदेखील हळूहळू कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालल्याचे निदर्शनास येत असून आज नव्या २० कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. राज्यासह बेळगाव जिल्ह्यातदेखील कोरोनाग्रस्त रुग्णांची...

थंडगार गारेगार! वाढत्या उन्हाळ्यात चटकदार गारवा!

प्रत्येकाच्या बालपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आईस्क्रीम खाल्लेली आठवण ही आमरण असतेच. गल्लोगल्ली हातगाडीतून आपल्या विशिष्ठ शैलीत ओरडून वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या चवीचे आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच. जसजसे जग पुढे सरकत गेले तसतसा हा हातगाडीवर आईस्क्रीम विकण्याचा व्यवसाय मागे सरत...

पोट्रेट पेंटिंगला प्रतिसाद

बेळगावचे प्रसिध्द चित्रकार किरण हणमशेट यांच्या पोर्ट्रेट पेंटिंगचे प्रात्यक्षिक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते.या प्रात्यक्षिकाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सिक्वेन्स डिझाईन स्टुडिओ तर्फे या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी दहा वाजता प्रात्यक्षिकाला प्रारंभ झाला. तरुण चित्रकारांना मार्गदर्शन मिळावे आणि चित्रकलेतील...

सर्वप्रथम कोणता पक्ष उमेदवार जाहीर करणार?

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अंतिम करण्यावर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये चुरस सुरु झाली असून सार्वराथम कोणत्या पक्षाचा उमेदवार जाहीर होईल याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. राजकीय रणनीती अत्यंत शिगेला पोहोचली असून सर्वांची नजर आता उमेदवार जाहीर होण्याकडे लागली...

भाजपकडून महांतेश कवटगीमठांचे नाव आघाडीवर

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याची शर्यत चुरशीने सुरु असून काँग्रेसतर्फे केपीसीसी कार्याध्यक्ष आणि यमकानमर्डी मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून भाजपतर्फे विधानपरिषदेचे मुख्य सभासद महांतेश कवटगीमठ यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून...

तर पुन्हा नाईट कर्फ्यू किंवा पार्शियल लॉकडाऊन होईल: आरोग्यमंत्री

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या इतर राज्यांमध्ये वाढत चालली आहे. सरकारने दिलेल्या मार्गसूचीचा अवलंब कोणीही करताना दिसून येत नाही. जनतेच्या दुर्लक्षामुळे संसर्ग वाढतच गेल्यास सरकारला कठोर पावले उचलणे अनिवार्य ठरेल, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. अद्यापही कोरोनाचा धोका टळला नाही....

भाजपचा उमेदवार घोषणेचा ‘सस्पेन्स’ कायम!

लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून काँग्रेस आणि भाजपमध्ये उमेदवाराच्या नावाच्या घोषणेचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. जितकी उत्सुकता लोकसभा निवडणुकीच्या तारखेची होती त्यापेक्षा अधिक उत्सुकता ही उमेदवारांची नावे जाहीर करण्यासंदर्भात निर्माण झाली आहे. भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी असतानाच तिघांची नावे हायकमांडकडे...

‘त्या’ बेपत्ता बालकाचा तलावात बुडून मृत्यू

बेळगाव शहरातील कपिलेश्वर रोड परिसरातील एक अल्पवयीन मुलगा शनिवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास (20 मार्च) बेपत्ता झाला होता. सदर बालकाचा मृतदेह कपिलेश्वर तलावात आढळून आला आहे. स्वराज राजू मोरे (वय 7) असे मृत बालकाचे नाव आहे. त्याचा शोध बराच वेळ...

चामखीळ

त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद. त्वचेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रामुख्याने हात व बोटांची मागील बाजू, चेहरा, टाळू, पायाचा तळवा इत्यादींवर विविध आकारांच्या आणि आकारमानांच्या चामखिळी वाढू शकतात. काही वेळा शरीराच्या ओलसर राहणाऱ्या भागात (उदा., शिश्न आणि योनिमार्गाच्या भागात)...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !