रमेश जारकीहोळी सीडी प्रकरणातील सत्य पोलीस समोर आणतील, असे वक्तव्य सतीश जारकीहोळी यांनी केले. मच्छे येथील वाल्मिकी समुदायाच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. हेलिकॉप्टरमधून दाखल झालेल्या सतीश जारकीहोळींनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सीडी प्रकरणी वक्तव्य केले.
रमेश जारकीहोळींनी पोलिसांत तक्रार...
मराठी मतांच्या दृष्टिकोनातून घोषणा करण्यात आलेल्या मराठा विकास महामंडळाची घोषणा हवेतच विरली असून मराठा समाजाला राज्य शासनाने ठेंगा दाखविला आहे.
चार महिन्यांपूर्वीच स्थापन केलेल्या मराठा समाज विकास महामंडळासाठी अर्थसंकल्पात एक रुपयाचीही तरतूद केलेली नाही. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र नाराजी व्यक्त...
सीमावाद तसेच भाषेसंबंधीचा वाद भावनात्मकदृष्ट्या नको तर सामंजस्याने मिटवावा, सीमा आणि भाषेचा प्रश्न शांतपणे सोडविला पाहिजे, असा सल्ला प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिला.
शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. सीमाभागात मराठी - कन्नड भाषिक...
आमदारकी निवडणुकीपेक्षा ही प्रतिष्ठेची मानली जाणारी ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या आतुरतेने आणि ईर्षेने पार पडते. मात्र जे नूतन सदस्य आहेत त्यांना या ग्रामपंचायत मधील कारभाराचा अनुभव नसतो.
त्यामुळे अनेक माजी ग्रामपंचायत सदस्य आणि तेच परत निवडून येणारे अनुभवी सदस्य नूतन ग्रामपंचायत...
कडोली ते अलतगा रस्त्याची वाताहत झाली असून या ठिकाणाहून जाताना मोठे त्रास सहन करावे लागत आहेत. दरम्यान या रस्त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने हा रस्ता खराब झाला आहे तर संबंधित क्वारी चालकांनी हे रस्ते दुरुस्त करून द्यावेत अशी मागणी...
बेळगावमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून मराठी - कन्नड वाद चिघळला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या रुग्णवाहिकेवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा सोशल मीडियावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर...
गेल्या दोन दिवसात बेळगावचे वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कन्नड संघटनांनी घातलेल्या हैदोसानंतर सदर प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रकरणात कायदा आणि सुव्यवस्था हाती घेऊन पोलिसांच्या देखत कायदा मोडणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची मोठी कारवाई झाली नाही. परंतु सोशल मीडियावर...
गेल्या आठवड्यापासून सुरु असलेले सीडी प्रकरण, त्यानंतर कर्नाटकाच्या राजकारणात सुरु झालेली उलथापालथ, तक्रारदाराने मागे घेतलेली तक्रार, रमेश जारकीहोळींनी तक्रार आणि पुन्हा पीडित तरुणीचा खुलासा यामुळे सीडी प्रकरणात नवे ट्विस्ट आले आहे.
माजी जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी हे एका अश्लील सीडी...