29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 16, 2021

सी डी प्रकरणातील ‘ती’ बेळगावचीच… प्रकरणाला नवे वळण

रमेश जारकीहोळी अश्लील सी डी प्रकरणी एक मोठा ट्विस्ट आला असून चित्रफितीत दिसलेल्या युवतीचे वडील कुवेम्पू नगरचे रहिवाशी प्रकाश कांचेर यांनी सदर मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार एपीएमसी पोलिसांत दिली आहे. गेल्या 2 मार्च रोजी सदर मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार...

लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे पालन करा : जिल्हाधिकारी

मंगळवारी लोकसभा पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आचारसंहितादेखील जारी करण्यात आली असून या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना निवडणूक अधिकारी म्हणून कार्य बजावणारे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने बोलाविलेल्या व्हिडीओ चर्चेदरम्यान...

काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर कारवाई

वाहनांवरील काळ्या काचा काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. मात्र, या नियमाचे अनेक वाहनधारकांकडून उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे रहदारी पोलिसांनी काळ्या काचा असणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. काळ्या काचा असणाऱ्या वाहनांविरोधातील कायदा अस्तित्वात असताना आता सर्वोच्च...

मराठी भाषिक प्रदेश केंद्रशासित करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही

मराठी भाषिक बहुसंख्येने असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमा प्रदेश केंद्रशासित करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नसल्याची माहिती आज मंगळवारी लोकसभेने दिली आहे. विविध लोकांनी वैयक्तिकरीत्या तसेच विविध संघटनांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी केली आहे. मात्र हा प्रदेश केंद्रशासित...

अखेर बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक जाहीर : 17 एप्रिलला होणार निवडणूक

भारतीय निवडणूक आयोगाकडून देशातील विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकांसह त्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लोकसभेच्या एकुण दोन रिक्त जागांसाठी आणि विविध राज्यातील विधानसभेच्या 14 जागांसाठी येत्या शनिवार दि. 17 एप्रिल 2021 रोजी पोटनिवडणूक...

ड्रेनेजचे सांडपाणी मिसळल्याने “येथील” विहिरींचे पाणी झालय दूषित

शहापूर येथील प्रभाग क्रमांक 20 मधील कोरे गल्ली व जेड गल्ली या ठिकाणची ड्रेनेज पाईपलाईन तुंबल्यामुळे सांडपाणी जमिनीत झिरपत आहे. त्यामुळे येथील विहिरींचे पाणी दूषित होऊन पाण्याला दुर्गंधी येत आहे. परिणामी स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात ठीकठिकाणी विहिरींच्या...

युवा समिती अध्यक्षांना हद्दपार करण्याची मागणी

सीमाभागातील मराठी भाषिक आणि नेत्यांवर करण्यात येणारा प्रशासकीय आणि पोलीसी अत्याचार हा नवा नाही. गेल्या काही दिवसांपासून बेळगावमध्ये सुरू असलेल्या घटनांत मराठी भाषिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला...

गटारीनंतरच रस्त्याचे विकास काम : शिवाजीनगर वासियांमध्ये समाधान

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोन्या मारुती चौक (आरटीओ सर्कल) ते किल्ला येथील सम्राट अशोक चौकपर्यंतच्या रस्त्याचे काम हे गटारीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच हाती घेण्यात येईल आणि त्या दृष्टीने उद्यापासूनच कामाला सुरुवात होणार असल्याचे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे शिवाजीनगर वासियांमध्ये समाधान...

कन्नडगांच्या सुरक्षेची हमी द्यावी; अन्यथा केंद्राकडे जाऊ : सवदी

कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात सध्या जो तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना सरकारने त्यांच्या राज्यातील कन्नडगांच्या सुरक्षेची हमी द्यावी अन्यथा कर्नाटकला नाइलाजाने केंद्राकडे जावे लागेल, असे स्पष्ट केले आहे. अथणी येथे पत्रकारांशी बोलताना...

बेळगावच्या रेल्वेला लवकरच पूर्ण होणार 139 वर्षे

बेळगावच्या रेल्वेला समृद्ध इतिहास असून जो सांगली संस्थानाशी जोडला गेलेला आहे. तुम्हाला माहित आहे का बेळगावात पहिल्यांदा रेल्वेचे आगमन म्हणजेच बेळगाव रेल्वेने जोडले गेल्याच्या घटनेला लवकरच 139 वर्षे पूर्ण होणार आहेत. मुंबईतील (महाराष्ट्र) बोरीबंदर ते ठाणे दरम्यानच्या 34 कि. मी....
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !