बेळगाव मारुती गल्ली येथील रुग्णालयासमोर निदर्शने करून डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने मंगळवार दि. 2 मार्च रोजी संप पुकारण्यात आला आहे.
डॉक्टरांना मारहाण करण्याविरोधात हा निर्णय घेण्यात आला असून आपत्कालीन सेवांव्यतिरिक्त सर्व ओपीडी विभाग बंद ठेवण्याचा निर्णय आज...
मारुती गल्ली येथील पोटविकार तज्ज्ञाकडे उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या तब्येतीत पुन्हा बिघाड झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर निदर्शने केली. याप्रकरणी पोलिसात देखील धाव घेण्यात आली.
जुनेबेळगाव येथील एका रुग्णावर मारुती गल्ली येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु त्यानंतर पुन्हा सदर रुग्णाला...
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेचा फेरविचार केला जावा यासाठी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात आज सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांच्या वकिलांनी कैफियत दाखल केली असून या दाव्याची पुढील सुनावणी येत्या 4 मार्च रोजी होणार असल्याची माहिती खटल्यातील...
हिंडलगा गावानजीक सुळगा -हिंडलगा रस्त्याशेजारील एका शेताला मोठ्या प्रमाणात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करावे लागल्याची घटना आज दुपारी घडली.
हिंडलगा -सुळगा रस्त्यावरील हिंडलगा गावानजीक असणाऱ्या शिवाजीराव सरप यांच्या मालकीच्या गेल्या एक -दोन वर्षांपासून पडीक असलेल्या दोन एकर...
मनपासमोर बेकायदेशीर रीतीने फडकविण्यात आलेला अनधिकृत लाल - पिवळा हटविण्यासाठी सोमवार दि. 8 मार्च रोजी पुन्हा एकदा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार (दि. १ मार्च) रोजी आयोजित करण्यात आली होती. येथे झालेल्या...
"एक मराठा लाख मराठा" टी-शर्ट विक्री प्रकरण खटल्याच्या आज येथील जेएमएफसी तृतीय न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीप्रसंगी चार्ज फ्रेम होऊ शकला नाही. या खटल्याची पुढील तारीख 6 एप्रिल पडली आहे.
गेल्या 1 नोव्हेंबर 2017 रोजी काळ्या दिनी रामलिंग खिंड गल्ली येथील रंगुबाई...
शहापूर परिसरात चार वर्षापूर्वी 1 नोव्हेंबर काळा दिनी झालेल्या दगडफेकीसंदर्भातील खटल्याच्या आज झालेल्या सुनावणीत आरोपींवर दोषारोपण अर्थात चार्ज फ्रेम होऊ शकला नाही. या खटल्याची पुढील तारीख 3 एप्रिल पडली आहे.
1 नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या दिनी शहापूर येथे महाराष्ट्र एकीकरण...
आपण सध्या वरिष्ठांच्या सोबत मार्गक्रमण करत आहोत. आपल्या मतदार संघाच्या विकासात मग्न आहोत. यामुळे कोणाच्या विधानावर प्रत्युत्तर किंवा त्याला प्रतिसाद देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, असा टोला पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना लगावला आहे.
रमेश जारकीहोळी आणि...
जिल्हा धर्मादाय विभागाने बेळगाव शहरासह जिल्ह्यातील 16 देवस्थानांवर प्रशासकांची नियुक्ती करण्याचे आदेश बजाविले आहेत. यासंदर्भात 18 फेब्रुवारी रोजी आदेश जारी करण्यात आला आहे.
यामध्ये दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री कपिलेश्वर देवस्थान, शहापूर येथील अंबाबाई मंदिराचा समावेश आहे. प्रशासनाच्या या...
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात ठामपणे बाजू मांडणार आहे, असे विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाले असून या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. यावेळी विविध मुद्द्यांसहित राज्यपालांनी सीमाप्रश्नावर देखील आपले...