एरव्ही अंगणात घरात झाडावर चिवचिवाट करणाऱ्या चिऊताईचे आत्ता दर्शन मिळणेही दुर्लभ झाले आहे.
शहरातील वाढती सिमेंटची जंगले आणि ग्रामीण भागात होणारी वृक्षतोड यामुळे चिऊताई दिसेनाशी झाली आहे. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या घटत चालली असल्याचे दिसत आहे.
चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा ऐकण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार...
बेळगांव जिल्ह्यात गेल्या 24 तासांत नव्याने 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यापैकी सर्वाधिक 15 रुग्ण बेळगाव तालुक्यातील आहेत. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,184 झाली आहे.
बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने...
देशातील जनतेला अच्छे दिन दाखविण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कष्टप्रद दिन दाखवत आहेत, असा आरोप कर्नाटक राज्य रयत संघ -हसिरू सेनेचे राज्याध्यक्ष चुनप्पा पुजारी यांनी केला आहे.
गोकाक येथील सरकारी विश्रामधाम येथे आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते....
माजी जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्या रासलिलेच्या सीडी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बेळगावात दाखल झालेल्या उपपोलिस प्रमुख नागराज यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाची (एसआयटी) अद्याप काहीच हाती न लागल्यामुळे निराशा झाली आहे.
अश्लील सीडी प्रकरणाशी संबंधित बेपत्ता महिलेच्या बेळगाव येथील वडिलांनी आपल्या...
एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास बोळमळ गल्ली, खडेबाजार शहापूर येथे घडली.
सदर घर मृत्युंजय जी. बोळमळ यांच्या मालकीचे आहे. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये घरामध्ये ठेवलेले कॉम्प्युटर्स तसेच...
लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अद्याप राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केले नसून सतीश जारकीहोळीचे नांव काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुचविण्यात येत आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सतीश जारकीहोळींना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रह केला आहे. बंगळूरमध्ये आज सकाळी ११ वाजल्यापासून केपीसीसी कार्यालयात आज काँग्रेस वरिष्ठांची बैठक...
सीमाभागातील मराठी जनता स्वातंत्र्योत्तर काळातदेखील कर्नाटकी अत्याचाराच्या आणि गुलामगिरीच्या दडपणात जगत आहे. संविधानाने दिलेल्या अधिकार आणि हक्कांपासून वंचित आहे. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विवधात आवाज उठविणारी महाराष्ट्र एकीकरण समिती गट- तटाच्या राजकारणात गुरफटली आहे. अशावेळी मराठी माणसाच्या...
लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा प्रत्येक इच्छुक उमेदवारासह जनता देखील करत होती. निवडणूक तारीख जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याचीही उत्सुकता तितकीच वाढली होती. येत्या 17 एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे...
गेल्या आठवड्याभरात मंगळवार पेठ, टिळकवाडी येथील एका गवळी कुटुंबाची तब्बल 11 जनावरे अज्ञात आजारामुळे दगावल्या मुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याची दखल शिवसेनेचे संघटक दत्ता जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपताना संबंधित गवळी कुटुंबाला 21 हजार रुपयाची आर्थिक...
कणकुंबी येथील म्हादाई प्रकल्पाचे पाणी कणकुंबी येथील कळसा नालामार्गे वळविल्या वरून निर्माण झालेल्या वादा संदर्भात कर्नाटक आणि गोवा राज्याच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या संयुक्त निरीक्षण समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी कणकुंबी येथील प्रकल्प स्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र यावेळी कर्नाटक...
केंद्रीय निवडणूक आयोगाने बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता या अधिकाऱ्यांची संबंधित मतदारसंघांवर नजर...