प्रल्हाद जोशी बेळगावदौऱ्यावर आले असता त्यांनी काँग्रेसला लक्ष्य करत टोला लगावला होता. याच टोल्याला माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रतिटोला लगावत त्यांची खिल्ली उडविली.
मोदी सरकारमध्ये काय सुरु आहे, महागाई कोणत्या दिशेने चालली आहे, आणि भाजपचा कोणता बस स्टँड आहे हे...
कार्यक्रम - जत्रेसाठी उपअधीक्षक, सहाय्यक-निवडणूकअधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक- कोविड -19 संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना विविध कार्यक्रम आणि जत्रा-यंत्रांसाठी परवानगी देण्यासाठी आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार विविध संघटना,...
बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 13 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 27,356 झाली असून सक्रिय रुग्ण 190 आहेत.
बेळगांव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय पत्रकानुसार आज...
बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी आज सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
बेळगाव लोकसभा पोट निवडणूक येत्या 17 एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार...
अश्लील सीडीप्रकरणी एसआयटी पथक आणि कब्बन पार्क पोलिसांनी सलग 4 तासांहून अधिक काळ माजी मंत्री आणि भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांची आज चौकशी केली. चौकशीच्या वेळी कांही प्रश्नांची उत्तरे न देता वकिलांसोबत त्या प्रश्नाबाबत चर्चा करणार असल्याचे रमेश जारकीहोळी...
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्यासह एकूण 6 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठी दोन दिवसापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर आज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत 6...
राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा उद्या मंगळवार दि. 30 मार्च 2021 रोजी एक दिवसाच्या तातडीच्या बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या बेळगाव प्रवास दौऱ्याचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आला आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा उद्या मंगळवारी सकाळी 11:35 वाजता बंगलोरच्या केंपेगौडा...
राज्यातील अश्लिल सीडी प्रकरण अद्यापही गाजत असून त्याबाबत अनेक तर्कवितर्क पुढे येत आहेत. दरम्यान सीडी प्रकरणाशी संबंधित युवतीने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना इंग्रजीमध्ये तीन पानाचे पत्र पाठवून रमेश जारकीहोळी हे डीवायएसपी कट्टीमणी आणि एसआयटीच्या मदतीने माझ्या कुटुंबीयांवर तक्रार...
राज्यात गाजत असलेल्या वादग्रस्त अश्लील सीडी प्रकरणासंदर्भात कब्बन पार्क पोलिसांनी भाजपचे आमदार रमेश जारकीहोळी यांना आज सोमवारी सकाळी सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पोलिसांनी त्यांना एसआयटी आवारातील तांत्रिक युनिटमध्ये येऊन विचारणेसाठी हजर राहण्याचा सल्ला दिला आहे.
अश्लील सीडीप्रकरणी रमेश...
कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अश्लील सीडीप्रकरणी पीडितेच्या कुटुंबाने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना या सेक्स स्कॅण्डलसाठी जबाबदार धरले असले तरी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मात्र हे प्रकरण बंद करण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. परंतु कायदा...