पोलीस भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चांचणीत भलत्याच उमेदवाराने भाग घेतल्याचा आणि भरती मात्र दुसऱ्याचीच झाली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी मार्केट पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.
लक्ष्मण वेंकन्ना होसकोटी (वय 27, रा. कळ्ळीगुद्दी ता. गोकाक) आणि सचिन गुग्गरी...
उद्यमबाग येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याने मानसिक त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार आज रविवारी सकाळी उघडकीस आला. यामुळे विद्यार्थीवर्गात एकच खळबळ उडाली आहे.
अजय खानापुरे (वय 20, रा. शिमोगा) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नांव आहे. अजय हा...
देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गेल्या 16 जानेवारी 2021 रोजी प्रारंभ झाला. आता ही मोहीम 1 मार्च 2021 पासून आणखी विस्तृत आणि तीव्र केली जाणार असून प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी कोरोना लसीकरण 1...
भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा निसर्ग धाम प्राणिसंग्रहालयात नकुल, कृष्णा आणि निरुपमा या नावांच्या तीन सिंहांचे आगमन झाले असून त्यांना दररोज प्रत्येकी 10 किलो मटण लागत असल्यामुळे 18000 रुपये इतका दिवसाकाठी खर्च अपेक्षित आहे. परिणामी महिन्याकाठी तीन सिंहांना मिळून 5...
कोणतीही भाषा कोणाची वैरी नसते. शब्द आणि साहित्य हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. व्यक्त होण्याचे आणि स्वतःचे माणूसपण सिद्ध करण्याचे भाषा हे उत्तम साधन असून भाषेमुळेच माणसाचे अस्तित्व टिकून आहे. भाषा या संवाद माध्यमामुळे माणसाचे जीवन सुखकर...
खानापूर येथील बेळगाव गोवा महामार्गावरील इंदिरानगर-हलकर्णी (ता. खानापूर) येथील बेपत्ता युवतीचा मृतदेह खेमेवाडी शिवारातील एका पाण्याच्या खड्ड्यात आढळून आला. निर्मला सदाशिव शिग्गावी (वय 17 वर्षे) असे तिचे नाव असून तिने आत्महत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
निर्मला हीचे कुटुंबीय...
वंटमुरी येथील शेवटचा बस स्टॉप साई मंदिर समोर गेल्या अनेक दिवसांपासून पाणी वाया जात आहे. मात्र याकडे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून तातडीने ही गळती थांबवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले...
बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असतानाच काँग्रेस पक्षाच्या निवडणूक पूर्व हालचालींना वेग आला आहे.अद्याप काँग्रेस किंवा भाजप यांचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत.भाजप मध्ये तर इच्छुकांची भाऊ गर्दी आहे.काही जण तर आपल्याला उमेदवारी मिळाल्याच्या आविर्भावात...
फंगल ईन्फेक्शन -हा एक संसर्गजन्य त्वचाविकार आहे. या विकारात एक प्रकारची बुरशी त्वचेवर वाढते. विकाराचे स्वरुप गंभीर नसले तरी किळसवाणे असते. बुरशीच्या प्रकारानुसार चट्ट्याचे रंग दिसून येतात. टिनिया अल्बा (पांढर्या रंगाची बुरशी-चिब), टिनिया व्हार्सिकलर (गुलाबी लालसर चट्टा दाद), टिनिया...
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल शुक्रवारी पाच राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्याचप्रमाणे बेळगाव आणि तिरुपती लोकसभा पोटनिवडणूक 6 एप्रिल रोजी होईल, त्याच दिवशी कर्नाटक राज्यातील तिन्ही विधानसभा पोटनिवडणुका घेण्यात येतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
मुख्य...