शुक्रवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटाने बेळगावमध्ये धुडघूस घातला. रामलिंग खिंड गल्ली येथील शिवसेना कार्यालयासमोरील शिवसेना रुग्णवाहिका आणि काकती येथील हॉटेल गावकरीला देखील लक्ष्य केले. या हॉटेलला आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने भेट देऊन कर्मचाऱ्यांना धीर दिला.
जिल्हाप्रमुख दीपक...
रमेश जारकीहोळींच्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या सीडी संदर्भात माजी मंत्री रमेश जारकीहोळींनी रीतसर तक्रार दाखल केली. नोकरीच्या आमिषाला बळी पाडून लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. दरम्यान या साऱ्या गोंधळात जलसंपदा मंत्रिपदाचा जारकीहोळींना राजीनामादेखील द्यावा लागला.
अचानकपणे या सीडी प्रकरणाने...
केंद्र सरकारने जारी केलेल्या कृषी विधेयक विरोधात बेळगावमध्ये ३१ मार्च रोजी रयत महापंचायतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चुक्की नंजुडस्वामी यांनी दिली. बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली.
गृहमंत्री अमित शहा यांच्या बेळगाव भेटी दरम्यान शेतकऱ्यांना अधिवेशनात सहभागी...
सीमाभागातील मराठी भाषिकांबाबतीत प्रशासन आणि पोलीस विभागाचा नेहमीच दुटप्पीपणा असतो. कोणत्याही बाबतीत कायदा आणि सुव्यस्थेचे शहाणपण केवळ मराठी भाषिकांना वाटणाऱ्या प्रशासन आणि पोलीस विभागानंतर आता कर्नाटक सीमा विकास प्राधिकरणच्या डॉ. सोमशेखर यांनीदेखील शिवसेनेवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
गेल्या दोन...
पोलिसांच्या बंदोबस्तात म्हणजे रक्षकांच्या उपस्थितीत धुडगूस घालून शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या वाहनाचा फलक उचकटणाऱ्या आणि खाकीआड भाषिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या त्या भ्याड कन्नडिगांना "वीर कन्नडीग" हा पुरस्कार,
तसेच त्यांना अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या पोलिसांना "विशेष प्रेरणा" पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी...
कर्नाटक राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन शुक्रवारी 12 मार्च रोजी आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने सुधारित नियमावली जारी केली आहे. त्यात चांचण्या वाढविण्याबरोबरच बेळगावसह 6 जिल्ह्यात आरटी -पीसीआर चांचणी सक्तीची करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी विविध अटी...
सालाबाद प्रमाणे येळ्ळूर (ता. बेळगाव) गावचे ग्रामदैवत श्री चांगळेश्वरी देवी, श्री कलमेश्वर आणि श्री महालक्ष्मी वाढदिवस असा संयुक्त यात्रोत्सव येत्या सोमवार दि. 3 ते गुरुवार दि. 6 मे 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
येळ्ळूर गावातील श्री चांगळेश्वरी मंदिरामध्ये...
कन्नड संघटनांच्या गुंडांकडून मराठी भाषिकांची दुकाने आस्थापने आणि कार्यालयांवर हल्ले होत आहेत. पोलीस देखील या समाजकंटकांना मदत करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. एकंदर परिस्थिती पाहता प्रशासन जर दुपट्टेपणा -पक्षपातीपणा करत असेल तर एक केंद्रीय पथक बेळगावातील मराठी माणसांसाठी...
कर्नाटक -गोवा सीमेवरील पश्चिम घाटात गेली अनेक दशकं नजरेआड दडवून राहिलेल्या पोर्तुगीजकालीन वारसा जपणाऱ्या 135 वर्षापूर्वीचे बांधकाम असलेल्या इमारतीचा नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभाग अधिकाऱ्यांनी शोध लावला आहे. ही दुमजली इमारत पश्चिम घाटाचा भाग असणाऱ्या कॅसलरॉक नजीकच्या ब्रेगंझा घाटात सुप्रसिद्ध...
मराठी भाषिकांवरील हल्ले पहाता कर्नाटकातली सुव्यवस्था बिघडली आहे विशेषतः बेळगावातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. यासाठी बेळगावात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन शिष्टमंडळ पाठवून तेथील मराठी भाषिकांचे रक्षण करायला हवे, असे मत महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले...