belgaum

Movies

धर्मस्थळ प्रकरणावरून बेळगावात हजारोंचा मोर्चा

बेळगाव लाईव्ह : धर्मस्थळ आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्याविरोधात...

मुतगा येथील कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा उपोषण

बेळगाव लाईव्ह: मुतगा येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेमध्ये झालेल्या...

खानापूरच्या शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

बेळगाव लाईव्ह : वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे पिकांचे होणारे...

गावठी दारू विकणारे तिघे गजाआड; 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह : शहरातील माळमारुती पोलीस आणि बेळगाव ग्रामीण...

महिला, बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी राज्यात ‘अक्का फोर्स’

बेळगाव लाईव्ह :राज्यातील महिला आणि बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘अक्का...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक विधान परिषदेमध्ये सर्वानुमते संमत करण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव एपीएमसीला दिलासा मिळाला असला तरी शहरातील जय किसान होलसेल भाजी मार्केटचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

सभापती बसवराज होरट्टी यांनी विधान परिषद सभागृहात कृषी उत्पन्न खरेदी विक्री कायद्याचे उपरोक्त विधेयक सर्वानुमते संमत झाल्याचे जाहीर केले. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर जुलै 2023 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्नाटक कृषी उत्पन्न बाजार पेठे संदर्भातील कायद्याचे विधेयक विधानसभेत संमत करण्यात आले होते.

विधान परिषद मात्र ते असंमत झाले होते. तत्पूर्वी राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने तो कायदा मागे घेतला होता. तथापि आज शुक्रवारी कर्नाटक विधान परिषदेमध्ये संबंधित कायद्याचे विधेयक संमत करण्यात आले आहे. सदर कायद्यानुसार कोणतेही कृषी उत्पादन असू दे त्याची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच (एपीएमसी) झाली पाहिजे.

 belgaum

यापूर्वी जुलै 2023 मध्ये विधानसभेत संमत झालेले एपीएमसी संदर्भातील कायद्याचे विधेयक आता आज 23 फेब्रुवारी 2024 रोजी विधान परिषदेमध्ये संमत झाले आहे. या पद्धतीने दोन्ही सभागृहात विधेयक संमत झाल्यामुळे कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी विक्री एपीएमसी मध्येच झाली पाहिजे हा कायदा आता अंमलात येणार आहे.Apmc

बेळगाव शहरातील एपीएमसी भाजी मार्केट आणि जय किसान भाजी मार्केट यांच्यात केल्या कांही वर्षापासून वाद सुरू आहे. सध्या हा वाद थोडा निवडा असला तरी जय किसान मार्केटमुळे एपीएमसी मार्केटवर प्रतिकूल परिणाम होत आहे ही वस्तुस्थिती आहे.

जय किसान होलसेल भाजी मार्केट सुरू झाल्यापासून बहुतांश शेतकऱ्यांनी एपीएमसी भाजी मार्केटकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या भाजी मार्केटवर वाईट दिवस आले होते. तथापि आता उपरोक्त कायदा अंमलात येणार असल्यामुळे एपीएमसी भाजी मार्केटचे नशीब उजळणार आहे.

मात्र दुसरीकडे जय किसान होलसेल भाजी मार्केटला या कायद्याचा मोठा फटका बसणार आहे. विधान परिषदेत एपीएमसी हितावह कायदा मंजूर झाल्यामुळे बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापारीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.