33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 9, 2024

रेशनकार्डचे काम ठप्प झाल्याने लाभार्थ्यांची धडपड

बेळगाव लाईव्ह : राज्यातील काँग्रेस सरकारने लागू केलेल्या विविध हमी योजनांसाठी रेशन कार्ड गरजेचे आहे. अद्याप काही नागरिकांची रेशन कार्ड संदर्भातील कामे अर्धवट स्थितीत आहेत. काहींनी नव्या रेशनकार्डसाठी अर्ज केले आहेत तर काहींनी जुन्या रेशन कार्डमध्ये दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत....

बेकायदा गाळ्यांवर कारवाई सुरूच

बेळगाव लाईव्ह:दोन दिवसांपासून बेकायदा गाळ्यांना टाळे ठोकण्याची सुरू केलेली महापालिकेची कारवाई तिसर्‍या दिवशीही सुरूच राहिली. शुक्रवारी तीन ठिकाणी कारवाई करत दहा गाळ्यांना टाळे ठोकण्यात आले. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि महसूल उपायुक्त गुरूप्रसाद दड्डे यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या गाळ्यांत बेकायदा व्यापार...

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस सर्जिकल स्ट्राईक करणार का?

बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणातील तिसरे 'पॉवर सेंटर' मानल्या जाणाऱ्या सतीश जारकीहोळी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत बेळगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेस हायकमांडने सुरु केल्याची चर्चा सुरु आहे. एकीकडे सतीश जारकीहोळी समर्थक गटाने जारकीहोळी यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे तर...

स्मार्ट सिटीच्या रेल्वेस्थानक परिसराची अवस्था मागील पानावरुन पुढे…!

बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटीच्या नावाखाली बेळगावकरांचे आणि बेळगाव शहराचे वाभाडे काढणाऱ्या विकासाची नोंद विक्रम नोंद करणाऱ्या गिनीज बुक, लिम्का बुक यासारख्या नामांकित पुस्तकांमध्ये केली तर नवल वाटू नये! स्मार्ट सिटीच्या कामामुळे आणि या कामामुळे होत असलेल्या गैरसोयींमुळे बेळगावकर...

भंगार दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान

बेळगाव लाईव्ह :भंगाराच्या दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे ढोर गल्ली वडगाव येथे घडली. ढोर गल्ली, वडगाव येथील एका भंगाराच्या दुकानाला अचानक आग लागण्याची घटना आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली. वृत्तपत्रांची रद्दी वगैरे भंगाराचे साहित्य...

सौंदत्ती-हुलिगेम्मा देवस्थानासाठी विकास प्राधिकरणाची स्थापनाः

बेळगाव लाईव्ह : सौंदत्ती यल्लम्मा देवस्थान आणि हुलिगेम्मा या राज्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळांसाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली. कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली आहे. सौंदत्ती यल्लम्मा मंदिर विकास...

बार असोसिएशन निवडणूक मतदानामध्ये अभूतपूर्व उत्साह

बेळगाव लाईव्ह:बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीच्या मतदानाला आज शुक्रवारी सकाळी अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला असून समस्त वकीलवर्गामध्ये प्रचंड उत्साह आणि उत्सुकतेचे वातावरण पहावयास मिळत आहे. बेळगाव बार असोसिएशन अर्थात बेळगाव वकील संघटनेच्या निवडणुकीचे मतदान आज शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाले...

वार्षिक परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थीवर्ग अभ्यासात व्यस्त!

बेळगाव लाईव्ह: वार्षिक परीक्षांची वेळ जवळ आली असून विद्यार्थीवर्ग आता परीक्षेच्या तयारीत व्यस्त झाला आहे. शैक्षणिक जीवनातील महत्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारी सुरु केली असून दहावी-बारावीसह सर्वच विद्यार्थी अभ्यासात व्यस्त झाले आहे. यंदा १३ ते २८...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !