33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 3, 2024

४ लाख तरीही मागास! मंजुनाथ स्वामींनी व्यक्त केली खंत

बेळगाव लाईव्ह : बेळगाव हा बहुल मराठी भाग आहे. याठिकाणी तब्बल ४ लाख मराठी भाषिक राहतात. परंतु तरीही आपला समाज मागासलेला आहे. राजकीय, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला प्रगत करण्यासाठी समाजातील तळागाळातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आपल्या समाजाचे बळकटीकरण करणे...

चिक्कोडीच्या 941 कोटी खर्चाच्या बायपासला मंजुरी

चिक्कोडी शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बहुप्रतीक्षित असलेल्या बायपास रस्त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवला असून चिक्कोडी ते गोटूर या चौपदरी महामार्गासाठी 941.61 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली आहे. चिक्कोडी...

या गावची माळरानाची यात्रा

बेळगाव लाईव्ह :सांबरा येथील माळरांनावरील यात्रा भक्तीमय वातावराणात साजरी केली. सामूहिक पडल्या भरण्याचा कार्यक्रम आणि सवाद्यमिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा करून माघारी परतलेल्या गावाकऱ्यांच्यावतीने मारग मळण्याचा कार्यक्रम पार पडला. आगामी महालक्ष्मी यात्राेनिमित्त होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमाची माहिती देवस्थान...

गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान

बेळगाव लाईव्ह :शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एका चारचाकी वाहनासह टायर वगैरे अन्य साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी उद्यमबाग येथे घडली. याबाबतची माहिती अशी की, उद्यमबाग येथील स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ...

बहुचर्चित ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाचे दणक्यात स्वागत

बेळगाव लाईव्ह :मुघल साम्राज्याविरुद्धचे युद्ध, ऐतिहासिक तथ्यावर आधारित देशासाठी व धर्मासाठी लढणाऱ्यांची शौर्यगाथा असलेल्या 'छत्रपती संभाजी' या बहुचर्चित भव्य मराठी चित्रपटाचे आज शहरात दणक्यात स्वागत करण्यात आले. सदर चित्रपटाचा प्रीमियर शो निर्मल चित्रपटगृहात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. बहुचर्तीत छत्रपती संभाजी...

सांबऱ्यानजीक कार अपघातात महिला ठार, 1 जखमी

बेळगाव लाईव्ह :सांबरा गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार गाडी 70 ते 80 फूट फरपटत उलटीपलटी होत रस्त्याशेजारी शेतात जाऊन पडल्यामुळे घडलेल्या अपघातात 1 महिला ठार तर अन्य एक जण जखमी झाला. काल शुक्रवारी मध्यरात्री 12 ते...

शहराची तहान भागवण्यासाठी जमिनी गमावलेल्यांच्या पदरी निराशा

बेळगाव लाईव्ह : संपूर्ण बेळगावकरांच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी १९६१ साली उभारण्यात आलेल्या राकसकोप जलाशय प्रकल्पामध्ये शेकडो एकर जमिनी गमावलेल्या बेळवट्टीवासियांच्या पदरी मात्र ६२ वर्षे उलटूनही निराशाच पडली आहे. बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले आणि शहरवासीयांची तहान भागवणारे अशी...

बाल संरक्षण मोहिमा तीव्र करा -जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह :बाल कामगार, भीक मागणारी मुले, बालविवाह, घरातून पळून गेलेली मुले, पालक कारागृहात असलेली मुले, प्रेम प्रकरणातील मुले, अनाथ मुले, एकल पालक मुले या सर्व मुलांची समस्या सोडवून त्यांना संरक्षण देण्याची मोहीम तीव्र केली जावी अशी सूचना जिल्हाधिकारी...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !