33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 2, 2024

खानापूरात शिवसेनेच्या आरोग्य शिबिरावरही कानडी वक्रदृष्टी

बेळगाव  लाईव्ह :शिवसेना सीमाभाग आणि लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्यावतीने हलशीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला प्रशासनातर्फे आठकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेचा मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर निषेध नोंदविला आहे तसेच कोणत्याही प्रकारची माहिती...

मराठी नगरसेवकांनी मनपा कर्ज योजनेची मुदत वाढवून घ्यावी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेतर्फे कर्ज पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ मराठी जनतेला मिळवून देण्यासाठी महापालिकेतील मराठी भाषिक नगरसेवकांनी योजनेची मुदत महिनाभर वाढवून घ्यावी, अशी जाहीर विनंती सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी मागणी केली आहे. बेळगाव महानगरपालिकेतर्फे गरीब...

५ फेब्रुवारी रोजी हमी योजनेच्या लाभार्थ्यांचे महासंमेलन

बेळगाव लाईव्ह : अन्नभाग्य, गृहज्योती, गृहलक्ष्मी, शक्ती आणि युवानिधी या शासनाच्या पाच महत्त्वाकांक्षी हमी योजनांच्या लाभार्थ्यांची बैठक ५ फेब्रुवारी रोजी सरदार हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हमी योजनांच्या लाभार्थ्यांच्या...

बेळगाव मनपा आयुक्त अशोक दूडगुंटी यांची बदली

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दूडगुंटी यांची बदली झाली असून त्यांची रायचूर जिल्हा अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश निवडणूक आयोगाकडून राज्य शासनाला देण्यात आला आहे. मातृ जिल्ह्यातील अधिकारी...

वॉकिंगला गेलेल्या कडून 2 लाखाचे दागिने लंपास

बेळगाव लाईव्ह :आपण पोलीस आहोत पुढे चोरी झाली आहे अशी बतावणी करून सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका इसमाची सोन्याची चेन, अंगठ्या असा अंदाजे सुमारे 2 लाख  रुपये किमतीचा ऐवज भामट्याने लंपास केल्याची खळबळजनक घटना जुने बेळगाव -हलगा रस्त्यावर आज...

रोटरी’ वेणूग्राम बेळगावतर्फे 11 रोजी भव्य बेळगाव अर्ध मॅरेथॉन

बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावतर्फे रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणूग्राम बेळगावच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 5 वाजता 'से नो टू ड्रग्स' या शीर्षकाखाली भव्य 13 व्या बेळगाव अर्ध मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन...

गुंफण साहित्य संमेलनात सीमा प्रश्नाचा ठराव

बेळगाव लाईव्ह: सीमा भागातील मराठी भाषिकांच्या भावनांचा आदर करून हा सीमा भाग महाराष्ट्रात सामील करावा. त्याचप्रमाणे सीमा भागात होणारी मराठीची गळचेपी थांबवावी असा महत्त्वपूर्ण ठराव एकोणिसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात टाळ्यांच्या कडकडाटात करण्यात आले. राजवीर पब्लिक स्कूल (वाशी, ता. करवीर)...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !