33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Monthly Archives: January, 2024

मराठी मतदार याद्या उपलब्ध

बेळगाव लाईव्ह:जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली अंतिम मतदार यादी मराठीतही आहे. ती 22 जानेवारी रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे.ऑनलाईनही नाव तपासणी करता येते, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे. बेळगाव जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली अंतिम मतदार यादी मराठीत...

तरूणीच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया

बेळगाव लाईव्ह :बेळगाव इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स) रूग्णालयातील डॉक्टरांनी आगीच्या दुर्घटनेतील तरूणीच्या पायावर शस्त्रक्रिया करून अनेक वर्षांपासूनचे दुखणे दूर केले. प्रा. डॉ. सतीश नेसरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तरूणीच्या पायावर इलिझारोव्ह तंत्राचा वापर केला. त्यामुळे तरूणीला पुन्हा चालता येऊ...

मराठा तितुका मेळवावा!

बेळगाव लाईव्ह विशेष:मराठा समाजाला कोणीही हरवू शकत नाही. कारण मराठा समाज हा लढाऊ आहे. त्याचबरोबर ज्ञानी आहे. मराठा समाजाबद्दल इतर समाज अपप्रचार करत असतील, तर ते तितकंसं खरं नाही. कारण, मराठा समाज देश घडविण्यात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे...

सवदी काँग्रेसमध्येच राहतील : मंत्री एच. के. पाटील यांचा दावा

बेळगाव लाईव्ह : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या घरवापसी नंतर आता लक्ष्मण सवदी हेदेखील भाजपाकडे परततील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असून काँग्रेस नेत्यांकडून मात्र या गोष्टी फेटाळण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज हुबळी येथे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना...

हमी योजना ५ वर्षे सुरूच राहणार: डीकेशी

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान पाच हमी योजना जाहीर केल्या आणि सत्तेत आल्यानंतर त्या योजना जारी देखील करण्यात आल्या. या योजना सुरु झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा-उपचर्चांना ऊत आला असून यासंदर्भात काँग्रेसचेच आमदार एच. सी. बालकृष्ण यांनी वादग्रस्त...

‘एचएसआरपी’ साठी 17 फेब्रु. अंतिम तारीख; त्वरा करण्याचे आवाहन

बेळगाव लाईव्ह :गेल्या एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना अतिसुरक्षित नोंदणी क्रमांक फलक (एचएसआरपी) नंबर प्लेट लावून घेणे बंधनकारक असून त्यासाठी 17 फेब्रुवारी ही अखेरची मुदत असणार आहे. तेंव्हा दंडात्मक कारवाईतून वाचण्यासाठी सर्वांनी आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसून...

अखेर सीमा तपस्वी… निर्दोष

बेळगाव लाईव्ह:दहा वर्षांपूर्वी खडेबाजार पोलिसांनी भाषिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप ठेवून दाखल केलेल्या खटल्यातून म. ए. समितीचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते मधु कणबर्गी यांची न्यायालयाने आज बुधवारी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या 2014 मधील लोकसभा निवडणुकीप्रसंगी महाराष्ट्र...

भू दाखल्यांसाठी संगणकीकृत भू -सुरक्षा योजना -मंत्री कृष्णा भैरेगौडा

बेळगाव लाईव्ह:येत्या काळात महसूल खात्याचे संपूर्ण डिजिटलायझेशन केले जाणार आहे. तसेच नागरिकांची गैरसोय दूर होऊन जमिनीची कागदपत्रे, दाखले त्यांना थेट ऑनलाइन उपलब्ध व्हावेत. बनावट दाखले तयार करण्याच्या गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी या आठवड्यापासून सरकारकडून संगणकीकृत 'भू -सुरक्षा योजना' सुरू करण्यात...

राज्यपालांनी ‘तो’ अध्यादेश फेटाळला नाही -सचिवांचे स्पष्टीकरण

राज्यपालांनी 'तो' अध्यादेश फेटाळला नाही -सचिवांचे स्पष्टीकरण-व्यावसायिक नामफलकांमध्ये 60 टक्के कन्नड भाषेच्या वापरासंदर्भातील 'कर्नाटक भाषा समग्र अभिवृद्धी अध्यादेश -2024' कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी फेटाळला नसून तो राज्याच्या दोन्ही सभागृहामध्ये मांडण्यासाठी राज्य सरकारकडे परत पाठवला आहे, असे स्पष्टीकरण राज्यपालांचे खास...

बेळगाव सीमा प्रश्नी बधीर सरकारांची कानउघडणी

बेळगाव लाईव्ह:बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने समन्वय समिती स्थापन केली होती मात्र समन्वय समितीकडून अद्याप कोणतीही बैठक घेण्यात आली नाही यासाठी केंद्र सरकारने कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना नोटीस बजावली आहे. सीमा प्रश्र्नी एक वर्षापूर्वी केंद्रीय...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !