33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 7, 2024

घर सोडून पळून गेली दोन मुलाची आई पतीने केली प्रियकराच्या घराची नासधूस

बेळगाव लाईव्ह :एक व्यक्ती विवाहित महिलेसोबत पळून गेल्याच्या रागातून तिच्या पतीच्या घरच्यांनी प्रियकराच्या घरावर हल्ला केले असून, घरातील साहित्य व इतर वस्तू नासधूस केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील जिनराळ गावात घडली आहे. जिनराळ येथील विवाहित असलेल्या लगमना वालीकर याने त्याच गावातील...

फेब्रुवारीमध्ये पारा ३५.२ अंश सेल्सिअसवर

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील रहिवाशांना सध्या अनपेक्षित उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३५.२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. अचानक झालेला हा वातावरणीय बदल तापदायक आहे. हवामानशास्त्राच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, सध्याचे तापमान हे बेळगावच्या...

बेळगावच्या मागण्या संदर्भात गुरुवारी मंत्रालयात बैठक

बेळगाव लाईव्ह: बेळगाव सह सीमा भागातील मराठी भाषकांच्या समस्यांबाबत गुरुवारी सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाली आहे. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण...

सतीश जारकीहोळींची राज्याच्या राजकारणात अधिक गरज

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहात असलेले सतीश जारकीहोळी यांची राज्याच्या राजकारणात अधिक गरज असून त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी हायकमांडने उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केपीसीसी सदस्या आयेशा सनदी यांनी केली. आज...

शॉर्ट सर्किटमुळे अंकली गावात अग्नितांडव

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावात असलेल्या बांबूच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दुकानाशेजारील ७ - ८ घरे आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून अरुण मेदार यांच्या बांबूच्या...

विणकामाची इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

बेळगाव लाईव्ह : नाविन्यपूर्ण लोकरीच्या विणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी कौशल्याने तयार केलेल्या नाविन्यपूर्ण लोकरीच्या विणकामाची इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे. आजवर आशा पत्रावळी यांनी विणकाम क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली आहे. जपानी पद्धतीच्या विणकामाचा वापर करून...

जगन्नाथ रथयात्रा १० फेब्रुवारी रोजी

बेळगाव लाईव्ह : आंतराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे सालाबादप्रमाणे बेळगावमध्ये १० आणि ११ फेब्रुवारी रोजी जगन्नाथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या निमित्ताने होणारी हरे कृष्ण रथयात्रा शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी आयोजिण्यात आली आहे, अशी माहिती इस्कॉन,...

बेळगाव-पुणे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला मंजुरी

बेळगाव लाईव्ह : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे ते बेळगाव दरम्यानच्या वंदे भारत एक्स्प्रेस सेवेला मंजुरी दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद म्हणून हि सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एका...

लिंगनमठ परिसरातील आत्महत्या प्रकरणाला कलाटणी

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील लिंगनमठ परिसरात आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह मिळाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर मृत तरुणाची आई असल्याचा दावा एका महिलेने केला होता. मात्र मृत तरुणाची आई असल्याचा संबंधित महिलेचा दावा खोटा असल्याचे पोलीस...

महामेळावा तारखेला हजर राहण्याचे आवाहन

*महामेळाव्याच्या पुढील न्यायालयीन तारखेला सर्व समिती कार्यकर्त्यांनी हजर राहण्याचे आवाहन* बेळगाव लाईव्ह :२०२२ ला झालेल्या महामेळाव्यादिवशी महानगरपालिकेच्या तत्कालीन अभियंत्या मंजुश्री यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात केलेल्या फिर्यादीनुसार म ए समितीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांवर केसीस दाखल केल्या होत्या. जेएमएफसी ४ कोर्टात ,केस क्र....
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !