33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 5, 2024

लोकसभा निवडणूक लढवण्या बाबत काय म्हणाले हे जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह :अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी जर पुन्हा भाजपात परतले तर पक्ष बळकट होईल असा विश्वास व्यक्त करत,मी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्टीकरण अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकी बाबत...

शिक्षकांसाठी गुंतवणूकदार शिक्षण, जनजागृती कार्यक्रम संपन्न

बेळगाव लाईव्ह :कोटक म्युच्युअल फंडतर्फे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) सहकार्याने 'सिखो पैसो की भाषा' या शीर्षकाखाली शिक्षकांसाठी आयोजित गुंतवणूकदार शिक्षण आणि जनजागृती पुढाकार कार्यक्रम आज सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. कोटक म्युच्युअल फंडातर्फे समाजात आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी आणि...

‘नोटा’ने मत कुजवू नका, खोट्या कल्पनेत मतस्वातंत्र्य सजवू नका!

बेळगाव लाईव्ह विशेष : सीमाभागात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र एकीकरण समितीची चाचपणी सुरु झाली आहे. मागील वेळी झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत बेळगावच्या जनतेला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मतदान केलेच. पण त्याचबरोबर आपलं कर्तव्य समजून आर्थिक मदतही केली आणि रस्त्यावरच्या लढाईत,...

मध्यमवर्गीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणाऱ्या हमी योजना : जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह : काँग्रेस सरकारने राज्यातील जनतेसाठी पाच हमी योजना जारी केल्या. या योजनांच्या माध्यमातून गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत, या योजनांचा सदुपयोग जनतेने करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी...

हृदयाची व्याधी, अँजीओप्लास्टी आणि बायपास सर्जरी झालेल्यांसाठी व्याख्यान

बेळगाव लाईव्ह: हृदयाची व्याधी, अँजीओप्लास्टी आणि बायपास सर्जरी झालेल्या रुग्णासाठी सेंट्रा केअर हॉस्पिटल तर्फे कार्डियाक रिहॅबिलिटेशन या विषयावर डॉ. प्रिया चोकलिंगम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावात अशा तऱ्हेच्या व्याख्यानाचे पहिलेंदाच आयोजन करण्यात आले आहे.शुक्रवार दि.९ फेब्रुवारी रोजी सकाळी...

कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेचा ‘हा आहे’ अंतिम निकाल

बेळगाव लाईव्ह :कॅपिटल वन संस्थेतर्फे आयोजित खुल्या आंतरराज्य एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सांघिक विजेतेपद क्रिएटिव्ह कार्टी मुंबईच्या 'इंटररोगेशन' या एकांकिकेने पटकावले. तसेच बेळगाव जिल्हा आंतरशालेय गटाचे सांघिक जेतेपद वरेरकर नाट्यसंग बेळगावच्या 'अजब लोठ्यांची महान गोष्ट' या एकांकिकेने मिळविले. शहरातील कॅपिटल...

शहर म. ए. समितीच्या पुनर्रचनेचा निर्णय

बेळगाव लाईव्ह:शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठा मंदिरे येथे काल रविवारी झालेल्या बैठकीत शहर समिती संघटना बळकट करून तिची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर समितीचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर रमाकांत...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !