33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 11, 2024

दानोळीच्या खिलारेंनी मारलं 11 लाख रूपये बक्षीसाचे एकसंब्याचे शर्यत मैदान

बेळगाव लाईव्ह :एकसंबा येथील जोल्ले ग्रुपकडून एकसंबा बिरदेव यात्रेनिमित्त मलिकवाड माळावर आयोजित बैलगाडी शर्यत मैदान दानोळीच्या बंडा खिलारे यांनी अवघ्या १७ मिनिट ३ सेकंदात ८ कि. मी. अंतर पार करत ११ लाख रुपयांच्या बक्षीसावर आपले नाव कोरले. लाखो शर्यत...

इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेची सांगता

बेळगाव लाईव्ह -आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेला 26 वा हरेकृष्ण रथयात्रा महोत्सव रविवारी रात्री मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. काल व आज या दोन दिवसात एक लाखाहून अधिक आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी या उत्सवात सहभाग घेतला. शनिवारी...

युवा वकिलांसाठी राबवणार मार्गदर्शनपर उपक्रम -ॲड. किवडसण्णावर

बेळगाव लाईव्ह विशेष:माझ्या आजपर्यंतच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मी वकिलांच्या अडीअडचणी सोडवण्याबरोबरच समुदाय भवनाची उभारणी, सरकारी वकिलांसाठी खास चेंबर निर्मिती अशी हितावह कामे केली आहेत. आता बेळगावचे जास्तीत जास्त वकील उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयात कार्यरत राहावे या उद्देशाने उदयोन्मुख युवा वकिलांसाठी...

संवाद, अभिव्यक्तीमुळेच माणुसकीयुक्त माणसापर्यंतचा प्रवास – श्रीराम पवार

बेळगाव लाईव्ह:साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, गझल किंवा वृत्तपत्रातला लेख, वाचकांचं पत्र असेल अशा कोणत्याही प्रकारच्या अभिव्यक्तीचे महत्त्व इतके आहे की ती कळत नकळत आपला भोवताल घडवत असते, भोवतालाला आकार देत असते. प्राणी अवस्थेतील माणसापासून आत्ताच्या आपल्यासारख्या प्रगतशील माणसाविषयी संवेदनशील...

ट्रकच्या धडकेत बकरी दगावली

बेळगाव लाईव्ह:रस्त्यावरून चालत जाणाऱ्या बकऱ्याना जोराची धडक बसल्याने अंदाजे सतरा बकरी ठार झाल्याने धनगरांचे मोठे नुकसान झाले आहे. हलगा गावा जवळील राष्ट्रीय महामार्गावर ही घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार रामा पुजेरी (रा.अंबलजारी तालुका चिकोडी)हा...

रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डतर्फे सुनील आपटेकर सन्मानित

बेळगाव लाईव्ह :शरीर सौष्ठवक्षेत्रासह रेल्वे खात्यामध्ये भरीव योगदान देत असल्याबद्दल भारतीय रेल्वेचे शरीरसौष्ठव प्रशिक्षक, एकेकाळचे नामांकित आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू एकलव्य पुरस्कार विजेते बेळगावचे सुपुत्र मि. इंडिया, मि. एशिया सुनील आपटेकर यांचा रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड आणि सर्व रेल्वे विभागांतर्फे भव्य...

सुरू झाली पाहिजे बेळगाव -पुणे इंटरसिटी रेल्वे

बेळगाव लाईव्ह :वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत जास्त विचार न करता रेल्वे खात्याने बेळगाव ते पुणे दरम्यान प्रथम इंटरसिटी रेल्वे सेवा तात्काळ सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मध्य रेल्वेने यापूर्वीच गेल्या महिन्यात इंटरसिटी रेल्वे...

इंटरसिटी एक्सप्रेस की ‘वंदे भारत’?.. अखेर तेलही गेले अन् तूपही

बेळगाव लाईव्ह :बेळगाव ते पुणे मार्गावर एकीकडे इंटरसिटी एक्सप्रेससाठी प्रयत्न सुरू असतानाच भाजप खासदार इराण्णा कडाडी यांनी या मार्गासाठी केलेल्या 'वंदे भारत'च्या मागणीवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विद्युतीकरण काम पूर्ण झाल्यानंतर विचार करू असे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !