33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 6, 2024

जय किसान विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

बेळगाव लाईव्ह:जय किसान व्होलसेल व्हेजिटेबल मार्केट विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जनहित याचिका अनेक मुद्द्यांवर अपात्र ठरल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला. भारतीय कृषक समाज संयुक्त चे अध्यक्ष सिदगौडा मोदगी आणि इतर पाच जणांनी कर्नाटक...

‘सत्यशोधक’ चित्रपटाचे मराठी विद्यानिकेतन शाळेकडून विशेष आयोजन

बेळगाव लाईव्ह:दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन शाळा नेहमीच विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते .शाळेचे प्रेरणास्थान असलेले,थोर समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे उध्दारकर्ते ,क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले यांचे सामाजिक ,शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी नेहमी शाळेमध्ये विविध कार्यक्रम/...

स्टॅम्प शुल्कात होणार दुप्पट वाढ

बेळगाव लाईव्ह : विविध प्रकारचे करार करण्यासाठी असणाऱ्या स्टॅम्प शुल्कात दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक वाढ होण्याची लक्षणे दिसत आहेत. कर्नाटक राज्य सरकारने कर्नाटक मुद्रांक (दुरुस्ती) विधेयक गेल्या विधानसभा अधिवेशनात संमत केले होते. या विधेयकावर सोमवारी राज्यपालांनी स्वाक्षरी केली. यासंबंधीची...

राज्यातील हजारो शिक्षकांवर नवे संकट

बेळगाव लाईव्ह : शिक्षक भरती प्रक्रिया अंतिम टप्यात आली असतानाच काही जणांनी शिक्षक भरती विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक भरतीसाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे शिक्षक भरती पुन्हा स्थगित केली आहे. मात्र,...

मालमत्तांशी संबंधित नोंदणी राज्यभरात कुठेही करता येणार

बेळगाव लाईव्ह : सध्या उपनोंदणी कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये बरेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग रांगेत उभे राहिलेले असतात. गर्दीमुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे. हा वेळ वाचविण्यासाठी तसेच नागरिकांची कामे लवकर पूर्ण व्हावीत, या उद्देशाने आपणास अनुकूल...

HSRP नंबर प्लेटसाठी १७ फेब्रुवारीची अंतिम मुदत

बेळगाव लाईव्ह : परिवहन विभागाने वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी १७ फेब्रुवारीची अंतिम मुदत दिली आहे. निर्धारित वेळेत नंबर प्लेट न लावल्यास दंड आकारण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. ठराविक तारखेच्या कालावधीत एचएसआरपी नंबर प्लेट्स लावल्या नाहीत, तर...

गोवा पोलिसांकडून ५५ वर्षांपूर्वी केलेल्या कार्याचा गौरव

बेळगाव लाईव्ह -मूळचे तासिलदार गल्लीचे असलेल्या आणि गोव्याच्या पोलिस खात्यातून निवृत्त झालेल्या कै शिवाजीराव आनंदराव चव्हाण यांच्या चिरंजीवांचा सत्कार गोव्यात पोलिसांच्या वतीने नुकताच करण्यात आला. शिवाजीराव चव्हाण हे एक साधा पोलिस शिपाई म्हणून महाराष्ट्र पोलीस खात्यात भरती झाल्यानंतर स्वतःच्या कर्तुत्वावर...

‘या’ भागात ७ रोजी पाणीपुरवठ्यात व्यत्यय

बेळगाव लाईव्ह : नियोजित गळती दुरुस्ती कामासाठी बेळगाव शहरातील विविध भागात ७ फेब्रुवारी रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. काकतीवेस, कंग्राळ गल्ली, भातकांडे गल्ली, कोनवाळ गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, खंजर गल्ली, खडे बाजार, बागवान गल्ली, दरबार गल्ली, कोतवाल गल्ली, शेट्टी...

लोकसभेची उमेदवारी शंकरगौडा पाटील यांना देण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :भाजपचे ज्येष्ठ नेते शंकरगौडा पाटील यांनी मागील ३५ वर्षांपासून पक्ष संघटना आणि विविध कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपमधून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक होते मात्र भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. आजवर पक्षासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल...

महापौर – उपमहापौर निवडणुकीची तारीख जाहीर

बेळगाव लाईव्ह : संपूर्ण बेळगावकरांचे लक्ष लागून राहिलेल्या महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीची प्रतीक्षा लवकरच संपणार असून येत्या १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाची मुदत सोमवार दि. 5 रोजी संपली असून नूतन महापौर-उपमहापौर निवडीकडे साऱ्यांचेच लक्ष...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !