33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 8, 2024

नोंदणी कार्यालयातील डेटा एन्ट्री ऑपरेटर लोकायुक्तांच्या जाळ्यात

बेळगाव लाईव्ह :लाच मागितल्याच्या तक्रारीची दखल घेत लोकायुक्त विभागाने आज गुरुवारी बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयावर (डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार ऑफिस) छापा टाकून 22 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटरला रंगेहात पकडले. यामुळे नोंदणी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. लोकायुक्त...

महापौर – उपमहापौर निवडणूक : भाजपचे पारडे कॉग्रेस पालटणार?

बेळगाव लाईव्ह : महापौर - उपमहापौरांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे येत्या १५ फेब्रुवारी रोजी बेळगाव महानगरपालिका महापौर - उपमहापौर निवडणूक जाहीर झाल्या आहेत. बेळगाव मनपावर भाजपाची जरी सत्ता असली तरी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रयत्न सुरु केल्याची चर्चा राजकीय...

दोन वर्षानंतर पालिका अधिकारी पुन्हा ऍक्शन मोडवर!

बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन वर्षांमध्ये बेकायदेशीररित्या दुकाने थाटून बसलेल्या भाडेकरुंवर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र आता दोन वर्षानंतर पुन्हा मनपा अधिकाऱ्यांना जाग आली असून बेकायदेशीर भाडेकरूंवर मनपाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि महसूल...

सीमावासीयांसाठी तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती

बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असूनही कर्नाटक प्रशासन सीमाभागातील मराठी भाषिकांना घटनेच्या अधिकारांपासून वंचित ठेवत आहे. येथील मराठी भाषिकांवर कन्नड सक्ती, भूसंपादन यासह विविध गोष्टींच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात येत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून सीमावासियांची बाजू मांडावी,...

ज्ञानवापी’ निकालाच्या निषेधार्थ एसडीपीआयचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह :वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीतील व्यास तळघरांमध्ये हिंदू पक्षकारांना पूजा करण्याच्या न्यायालयाने दिलेल्या परवानगीच्या निषेधार्थ तसेच ज्ञानवापी मशीद ही मशीदच राहावी आणि ती मशीद कमिटीकडे सोपविण्यात यावी, या मागणीसाठी सेक्युलर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) बेळगाव शाखेतर्फे आज...

महिलेची विवस्त्र धिंड : 12 जणांविरुद्ध आरोप पत्र दाखल

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी येथे महिलेवर हल्ला करून तिची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी तपासांती सीआयडी पोलिसांनी 12 आरोपीं विरुद्ध बेळगाव चतुर्थ जेएमएफसी न्यायालयामध्ये आरोप पत्र दाखल केले आहे. गावातील युवती आपल्या प्रियकरा सोबत पळून गेल्याने संतप्त झालेल्या युवतीच्या कुटुंबीय...

रिहोट मोटर्सचे अजित पाटील यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रिहोट मोटर्स या कंपनीचे दूरदृष्टीकोन असणारे सीईओ अजित पाटील यांना ऑटोमोटिव्ह श्रेणीतील बिझनेस वर्ल्ड 40 अंडर 40 या देशातील प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा नुकताच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !