33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 13, 2024

मध्यवर्ती बसस्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत

बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी अंतर्गत मध्यवर्ती बसस्थानकाच्या चेहरा मोहरा बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सुरू असलेल्या मध्यवर्ती (सीबीटी) बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेवटच्या टप्प्यातील फर्निचर आणि अंतर्गत इतर कामे हाती घेण्यात...

पोलीस ठाण्यासमोर वकिलांची निदर्शने

बेळगाव लाईव्ह : युवा वकिलावर हल्ला करणाऱ्या प्रमुख हल्लेखोरासह इतर हल्लेखोरांना गजाआड करण्यास विलंब लावला जात असल्याच्या निषेधार्थ आज संकेश्वर पोलीस ठाण्यासमोर वकिलांनी जोरदार निदर्शने केली. संकेश्वर येथील युवा वकील ॲड. सागर माने यांना एका गटाच्या पक्षकारांचा मोठा पाठिंबा मिळत...

कराटेपटू वचना देसाईचा सन्मान

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या ज्येष्ठ पत्रकार सुनीता देसाई यांची कन्या वचना देसाई हिने कराटेमध्ये ब्लॅकबेल्ट मिळविल्याबद्दल आज इंडियन कराटे क्लब आणि बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ब्लॅक बेल्ट मिळवणाऱ्या वचना...

फोन इन’ अंतर्गत ऑनलाइन लुबाडणुकीच्या अनेक तक्रारी

बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या तक्रारी जाणून घेण्यासाठी आज मंगळवारी आयोजित जिल्हा पोलीस प्रमुखांचा 'फोन इन' कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. बहुसंख्य नागरिक ऑनलाईन आर्थिक फसवणुकीला बळी पडत असून या महिन्यात ऑनलाइन व्यापार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तिघा जणांची लाखो रुपयांची...

रोजगार हमी योजनेतून मुबलक प्रमाणात रोजगार मिळणार : जि. पं. सीईओ

बेळगाव लाईव्ह : दुष्काळ परिस्थिती उद्भवल्याने रोजगारासाठी नागरिक परराज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी योजनेतून मुबलक प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर स्थलांतर रोखण्यासाठी लवकरच हेल्पलाईन सुरू करण्यात येईल, असे जिल्हा...

जिल्हा रुग्णालयात पुन्हा सर्व्हर डाऊन; नागरिकांचा संताप

बेळगाव लाईव्ह: : जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आरोग्य सेवा पुरविणाऱ्या जिल्हा रुग्णालयात नेहमीच विविध कारणांमुळे रुग्णांना असुविधा निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयात सर्व्हर डाऊनची समस्या हि नेहमीचीच आहे. मात्र सोमवारपासून पुन्हा सर्व्हर डाऊन...

री-युनियननिमित्त डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी

बेळगाव लाईव्ह :आजकाल कॉलेजेसचे री-युनियन अर्थात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा ही सर्वसामान्य बाब झाली आहे. मात्र री -युनियनचा आनंद लुटल्यानंतर शिल्लक निधीचा समाज हितासाठी विनियोग सर्वांना छोटे समाधान देऊन जातो. हेच ए. एम. शेख होमिओपॅथिक कॉलेजच्या 1992 च्या बॅचने गरजू...

लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब?

बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची घाईगबडबड सुरु झाली असून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी पायघड्या घालण्याचे काम सुरु झाले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधणाऱ्या बेळगाव जिल्ह्यावर प्रत्येक निवडणुकीत एक...

सीमालढ्याचे कामकाज संथगतीने

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नी दोन्ही राज्यात सुरु असलेला तणाव लक्षात घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची समन्वय बैठक बोलाविली. यानंतर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पण केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या सूचनेला दोन्ही राज्यातील...

शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी; रयत संघाची मागणी

बेळगाव लाईव्ह:पावसा अभावी दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसह अन्य विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेचे...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !