33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 4, 2024

गॅस स्फोट चौथ्या जखमीचा मृत्यू

बेळगाव लाईव्ह : बसवाण गल्ली गॅस दुर्घटनेतील तिसऱ्या जखमींचा मृत्यू रविवारी पहाटे जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा ४ वर पोहोचला आहे. ललिता मोहन भट्ट (वय 49) यांच्यावर जिल्हा उपचार सुरू होता उपचाराचा उपयोग न होतो रविवारी...

पादचारी महिलांवर उलटला ऊसाचा ट्रक चार महिला ठार

बेळगाव लाईव्ह : गावातून कामावर जाणाऱ्या चार पादचारी महिलांवर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच तर एका महिलेचा उपचार दरम्यान अश्या एकूण मृत्यू महिलांचा झाला. बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ (ता. कागवाड) गावानजीक ही दुर्दैवी घटना घडली आहे. चंपा...

मराठा लाईट इन्फंट्रीत मराठा दिन असा साजरा  

बेळगाव लाईव्ह :4 फेब्रुवारी हा ऐतिहासिक दिवस संपूर्ण रेजिमेंटमध्ये मराठा दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला (आता सिंहगड म्हणून ओळखला जातो) सर केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांती जीवाची बाजी लावली. मराठा लाईट इन्फंट्री...

खानापूर तालुका कुंभार समाज बैठकीत असे निर्णय

बेळगाव लाईव्ह:खानापूर तालुक्यात 11 गावात मोठ्या प्रमाणात कुंभार समाज वसला असून तो संघटीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी खानापूर तालुका पातळीवर कार्यरत असलेल्या संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचा विस्तार होणे गरजेचे असून सभासद संख्या वाढवण्यासाठी प्रत्येक घरात मंडळाची माहिती...

कॅन्सरच्या लवकर निदानाचे परिणाम चांगले -डॉ. कल्लोळी

बेळगाव लाईव्ह:आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रणासाठी असलेल्या संघटनेच्या (युआयसीसी) नेतृत्वाखाली आज 4 फेब्रुवारी रोजी संपूर्ण विश्वात जागतिक कर्करोग (कॅन्सर) दिन साजरा केला जात आहे. पॅरिस येथे गेल्या 4 फेब्रुवारी 2000 मध्ये आयोजित कर्करोगा विरुद्धच्या जागतिक शिखर परिषदेमध्ये जागतिक कर्करोग दिन अस्तित्वात आला....

लक्षवेधी ठरली अंबीगार चौडय्या जयंती निमित्त कोळी समाजाची शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती खाते, महानगरपालिका व बेळगाव जिल्हा अंबिगेर चौडय्या समाजाच्यावतीने श्री निजशरण अंबिगेर चौडय्या जयंती -2024 निमित्त आयोजित भव्य शोभायात्रा आज रविवारी सकाळी उत्स्फूर्त प्रतिसादात उत्साहात पार पडली. शहरातील किल्ल्या समोरील सम्राट...

होय मराठीचा अपमानच झाला….

बेळगाव लाईव्ह:सीमाभागात राष्ट्रीय पक्षांना मतदान करून मराठी भाषेचा सन्मान झाला की अपमान झाला? याबद्दल नागरिकांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी बेळगाव लाईव्ह ने पोल घेतला होता, ऑनलाईन पोलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मतांमध्ये 94% नागरिकांनी आपले मत होय अपमानच झाला......

खानापूर समितीने कारवार लोकसभा का लढवावी असे आहे समीकरण

बेळगाव लाईव्ह विशेष : महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून आजवर अभेद्य असणाऱ्या खानापूरमध्ये अकुशल नेतृत्वामुळे आणि समिती नेत्यांमधील दुहीमुळे मराठी माणूस मागे पडत चालल्याचे चित्र आहे. नेमका हाच फायदा उठवत दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ म्हणत खानापूरमध्ये राष्ट्रीय पक्षांनी पाय...

रुग्णाच्या मित्रांनी असे फेडले हृण

बेळगाव लाईव्ह :आपल्या मित्राची योग्यरीत्या सुश्रुषा केलेल्या डॉक्टरांचा सत्कार आणि त्याच निमित्ताने रक्तदान अशा पद्धतीचा उपक्रम बेळगावातील काही युवक आणि यंग बेलगाम फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला. के एल ई च्या निरो सर्जरी विभागाचे डॉक्टर अभिषेक पाटील यांचा विशेष सत्कार या...

नंदीहळळी जवळील अपघातात दोघे दुचाकीस्वार ठार

बेळगाव लाईव्ह:नंदिहळळी जवळ रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकी आणि कार मध्ये झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. नंदीहळळी भंडरगाळी नाल्या जवळ घडली आहे. रविवारी सकाळी हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेत रामलिंग मुतगेकर व हणमंत पाटील...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !