33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 10, 2024

किल्ला तलावाजवळील अपघातात युवकाचा मृत्यू

बेळगाव लाईव्ह: बॅरिकेड्स चुकवण्यासाठी चुकीच्या दिशेने ट्रक चालवून मोटरसायकलला ठोकरल्याने मारुती नगर येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास किल्ल्याजवळ अशोक स्तंभा जवळ ही घटना घडली आहे. ट्रक चालकाविरुद्ध वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात एफ...

क्रेडाईच्या बेल्काॅन प्रदर्शनात विविध स्पर्धा*

*बेळगाव लाईव्ह -क्रेडाई या बांधकाम संघटनेच्या वतीने सी पी एड मैदानावर होणाऱ्या सातव्या बेल्काॅन प्रदर्शनात आर्किटेक्चर आणि सिविल तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा सीपीएड कॉलेज मैदानावर प्रदर्शनाच्या वेळी होणार आहेत. 1)फसाड मॉडेल मेकिंग...

अनुदानाच्या मुद्द्यावरून आमदारांनी विरोधकांना फटकारले!

बेळगाव लाईव्ह : भाजप पदाधिकाऱ्यांनी आज बेळगाव जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना अनुदानाच्या मुद्द्यावरून घेरले. मात्र विरोधकांच्या या खेळीला उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी योग्य प्रत्त्युत्तर देत केंद्राच्या सापत्नभावाच्या वागणुकीमुळे राज्याचे ६२ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत विरोधकांना...

भाजपने काँग्रेस आमदारांना घेरले!

बेळगाव लाईव्ह: बेळगावच्या राजकारणाचे वारे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुसाट वेगाने वाहत असून राजकीय पटलावर सत्ताधारी - विरोधकांमध्ये राजकीय युद्ध तापत चालले आहे. याचा प्रत्यय आज बेळगावमध्ये दिसून आला असून भाजपच्या बेळगाव उत्तर पदाधिकाऱ्यांच्यावतीने बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ...

कळसा -भांडुरा प्रकल्पाला आणखी एक अडथळा

बेळगाव लाईव्ह :स्थानिक निसर्गाला घातक ठरणाऱ्या कळसा -भांडुरा प्रकल्पाच्या बाबतीत कर्नाटकला पुन्हा एक चपराक बसली असून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) सदर प्रकल्पासाठी 26.96 हेक्टर जंगल प्रदेश वापरण्यास द्यावा ही कर्नाटक सरकारची विनंती फेटाळली आहे. पर्यावरण, जंगल आणि हवामान बदल...

बेळगावात हरे राम.. हरे कृष्णाचा जयघोष

बेळगाव लाईव्ह :आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या २६व्या श्री हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवास अभूतपूर्व जल्लोषात शनिवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. इस्कॉन चे ज्येष्ठ संन्याशी भक्ती रसामृत स्वामी महाराज आणि चैतन्य सुंदर...

जिल्ह्यातील वसाहतींसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर

बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्ह्यातील निवडक वस्त्यांना जलजीवन अभियानांतर्गत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे एकूण 377 कोटी रुपये खर्चाचे दोन प्रकल्प राबविण्यास कर्नाटक मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सदरची माहिती...

माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना मोठा दिलासा

बेळगाव लाईव्ह :साखर कारखान्याच्या विकासासाठी कर्नाटक राज्य सहकार अपेक्स बँक लिमिटेडचे 439 कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याचा आरोप असलेल्या माजी मंत्री आणि भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्ध पुढील सुनावणीपर्यंत कोणतेही क्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य...

बार असोसियएशन अध्यक्षपदी किवडसण्णावर! उपाध्यक्ष पदासाठी समान मते

बेळगाव लाईव्ह :बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षपदी ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांनी विजय मिळवला आहे वकील संघटनेच्या कार्यालयात शुक्रवारी मध्यरात्री पर्यंत चाललेल्या मतमोजणीत त्यांना विजयी घोषित करण्यात आले  सहाव्यांदा अध्यक्ष पद मिळवले आहे. बेळगाव जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बेळगाव वकील संघटना...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !