33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Feb 12, 2024

यासाठी फुलबाग गल्लीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

बेळगाव लाईव्ह : शहरातील फुलबाग गल्ली येथील ड्रेनेज चेंबर फुटून दूषित पाणी नळाच्या आणि विहिरीच्या पाण्यात मिसळत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर समस्या हि २०१९ पासून जैसे थे आहे. याबाबत अनेकवेळा निवेदने सादर करूनही या समस्येकडे दुर्लक्ष...

खानापूरमधील ज्वलंत समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष :

बेळगाव लाईव्ह : विविध समस्यांनी ग्रासलेल्या खानापूरवासियांना दिलासा देण्यात यावा, येथील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरविण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना नेगीलयोगी रयत संघाच्या वतीने देण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या खानापूरमध्ये सुमारे २१० गावे आणि ५१ ग्रामपंचायती...

सतीश जारकीहोळी फाउंडेशनतर्फे मतदार संघासाठी टँकरचे वितरण

बेळगाव लाईव्ह : सतीश जारकीहोळी फाउंडेशनतर्फे पाणी पुरवठ्यासाठी टँकर व कचऱ्याची उचल करण्यासाठी बेळगाव उत्तर व दक्षिण मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेला वाहन वितरीत करण्यात आले. या वाहनांचे वितरण युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. महानगरपालिकेच्या आवारामध्ये सतीश जारकीहोळी...

अ-साक्षर ग्रा.पं. सदस्यांच्या बाबतीत बेळगाव दुसऱ्या क्रमांकावर

बेळगाव लाईव्ह :तळागाळातील शासन सुधारण्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने बेळगावातील ग्रामपंचायत सदस्यांमधील कार्यात्मक साक्षरता वाढीसाठी जो पुढाकार घेतला आहे त्याला गती प्राप्त झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार 681 अ-साक्षर ग्रामपंचायत सदस्यांसह बेळगाव राज्यात कोप्पळ नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामीण विकास आणि...

उसवाहू ट्रॅक्टरची थांबलेल्या वाहनांना धडक

बेळगाव लाईव्ह : कित्तूर राणी चन्नम्मा चौकात असलेल्या सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना पाठीमागून येणाऱ्या उसवाहू ट्रॅक्टरने धडक दिल्याने वाहनांचे मोठे झाले. सोमवारी दुपारी २.०० च्या सुमारास हि घटना घडली असून दुचाकी, चारचाकी आणि तीनचाकी अशा तीन वाहनांना दिलेल्या धडकेत वाहनांचे नुकसान...

यावेळीही महापौर, उपमहापौर पद भाजपकडेच

बेळगाव लाईव्ह:बेळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात येत्या 15 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. यावेळी महापौर पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असून भाजपच्या लक्ष्मी राठोड किंवा सविता कांबळे...

आठवडाभरात शिनोळीत कार्यरत राहणार नोडल अधिकारी

बेळगाव लाईव्ह: सीमा वासियांच्या समस्या सोडण्यासाठी बेळगाव आणि महाराष्ट्र शासनाच्या समन्वयासाठी आठवडा भरात शिनोळी येथे नोडल अधिकारी कार्यरत राहील असे आश्वासन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे. महाराष्ट्र समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सोमवारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी...

दुभाजकांवरील धोकादायक झाडे हटवण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :भरधाव दुचाकीवर रस्त्याच्या दुभाजकावरील झाडाची फांदी कोसळल्यामुळे दुचाकीस्वार युवक जबर जखमी झाल्याची घटना नुकतीच टीव्ही सेंटर रोड येथे घडली. या घटनेमुळे दुभाजकांवरील धोकादायक झाडे हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. बेळगाव मधील एका व्यावसायिकाचा मुलगा गेल्या शनिवारी सायंकाळी...

एनएचएम एम्प्लॉ. युनियनतर्फे 15 पासून बेमुदत संपाची हाक

बेळगाव लाईव्ह :पगार वाढ, नोकरीत कायम करणे यासह आपल्या अन्य विविध मागण्यांची तात्काळ पूर्तता व्हावी या मागणीसाठी अखिल कर्नाटक राज्य समुदाय आरोग्य एनएचएम कॉन्ट्रॅक्ट्चुअल एम्प्लॉईज युनियनतर्फे येत्या गुरुवार दि. 15 फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार असल्याची माहिती युनियनच्या बेळगाव...

हाफ मॅरेथॉन मध्ये दोन हजार धावपटूंनी सहभाग

बेळगाव लाईव्ह : रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांनी रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी बेळगाव हाफ मॅरेथॉनची १३ वी आवृत्ती रविवारी 11 फेब्रुवारी २०२४ रोजी ‘से नो टू ड्रग्स’ या थीमसह यशस्वीपणे पार पडली. सर्व...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !