*बेळगाव लाईव्ह -क्रेडाई या बांधकाम संघटनेच्या वतीने सी पी एड मैदानावर होणाऱ्या सातव्या बेल्काॅन प्रदर्शनात आर्किटेक्चर आणि सिविल तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा सीपीएड कॉलेज मैदानावर प्रदर्शनाच्या वेळी होणार आहेत.
1)फसाड मॉडेल मेकिंग स्पर्धा: द आर्ट ऑफ फर्स्ट इम्प्रेशन, डिप्लोमा आणि डिग्री च्या आर्किटेक्चर व सिविल विद्यार्थ्यांच्यासाठी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 2 पर्यंत, रोख पुरस्कार दहा हजार रुपये. नोंदणीसाठी संपर्क- सुकून नुराणी: 9449086461 सायली अकणोजी -8147771667
2)सस्टेनेबल बिल्डिंग डिझाईन कॉम्पिटिशन- विषय: स्मार्ट डिझाईन सस्टेनेबल लिविंग, रोख पुरस्कार- पाच हजार रुपये, आर्किटेक्चर आणि सिविल च्या डिप्लोमा व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी, 23 फेब्रुवारी दुपारी 3 ते 5, संपर्क -करुणा हिरेमठ -9611532028 ,अनुश्री बैलूर -9480422005
3)रेजिन आर्ट वर्कशॉप -23 फेब्रुवारी, सायं. 5 वा. संपर्क -चिन्मयी बैलवाड
99 64318702, लक्ष्मी पाटील- 6361854295
4)बेस्ट आऊट ऑफ वेस्ट कॉम्पिटिशन -चौथी ते सहावी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी, बक्षीसे चार , वेळ- 24 फेब्रुवारी दुपारी साडेतीन वाजता, संपर्क सविता सायनेकर -9480455255 ,
सीमा हुलजी- 8618276070
5) मिले सुर मेरा तुम्हारा- पालक आणि मुल असे जोडीने गाण्याची स्पर्धा -24 फेब्रुवारी सायं.6 वा. संपर्क- नीतू जवळकर
6362412358,अपर्णा गोजगेकर- 9483536318
6)रंग भरणे स्पर्धा -नर्सरी ते युकेजी , रंग भरणे आणि चित्रकला स्पर्धा-पहिली ते तिसरी, 25 फेब्रु. सकाळी 10.30 वा, चार बक्षिसे , संपर्क- अश्विनी बांडगी -7829211099, अमृता अकणोजी- 821 76 35957
या सर्व स्पर्धांमध्ये बेळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या स्पर्धांच्या प्रमुख दीपा वांडकर आणि चिटणीस करूणा हिरेमठ यांनी केले आहे