belgaum

Movies

वडगांव श्री मंगाई यात्रेत प्राणी पशु बळी देण्यास बंदीचा आदेश

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील वडगावच्या गरम देवता श्री मंगाई...

बसस्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांचे सोन्याचे...

दारूच्या नशेत युवकाची मार्कंडेय नदीत उडी, शोध सुरू

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीपात्रात...

मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीची निवडणुक त्वरेने घ्या – आपची मागणी

बेळगाव लाईव्ह :गेल्या 2016 नंतर आजपर्यंत मच्छे -पिरनवाडी पट्टणपंचायतीची...

सरकारी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना ‘यासाठी’ देणार पंतप्रधानांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : सेवानिवृत्त झालेल्या केंद्र व राज्य सरकारी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

अनुदानाच्या मुद्द्यावरून आमदारांनी विरोधकांना फटकारले!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भाजप पदाधिकाऱ्यांनी आज बेळगाव जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना अनुदानाच्या मुद्द्यावरून घेरले. मात्र विरोधकांच्या या खेळीला उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ सेठ यांनी योग्य प्रत्त्युत्तर देत केंद्राच्या सापत्नभावाच्या वागणुकीमुळे राज्याचे ६२ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगत विरोधकांना फटकारले.

भाजप सरकारच्या काळात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ९८० कोटींचे अनुदान जाहीर झाले, त्यापैकी केवळ मागील सरकारमध्ये ३० टक्के कामे झाली. मात्र काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आली. पाचही हमी योजना लागू करण्यात आल्या. महिलांसाठी मोफत बस, रेशन तांदूळ, गृहलक्ष्मी, ग्रहज्योती, युवानिधी यासारख्या हमी योजना राज्यात सुरळीतपणे सुरु आहेत. इतक्या वर्षात भाजपाकडे सत्ता होती त्यावेळी भाजपने किती विकास केला? आणि याचा लेखाजोखा भाजपने कुणाला दिला? आपले सरकार सत्तेवर येऊन ११ महिने झाले असून ११ महिन्यातच विरोधकांनी आपल्याकडे हिशोब मागायला सुरुवात केली. कराच्या माध्यमातून जमा करण्यात आलेला निधी केंद्राच्या सापत्नभावाच्या वागणुकीमुळे राज्याला दिला जात नाही. केंद्रात भाजपचेच सरकार आहे. भाजपने दिलेली आश्वासने कितपत पाळली आहेत? निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे खोटे आश्वासन दिले. मात्र काँग्रेस खोटी आश्वासने देत नसल्याचे सांगत विरोधकांवर त्यांनी टीका केली.

गेल्या दहा वर्षात भाजपाला जे जमले नाही ते ४० टक्के कमिशनवर चालणारे सरकार आम्हाला जाब विचारात आहे, हि हास्यास्पद बाब असल्याचेही असिफ सेठ म्हणाले. देशात धर्मावरून राजकारण सुरु आहे. मात्र आम्ही सर्वधर्मसमभाव जपतो. या भावनेमुळे आपला देशाची प्रगती नक्की होईल, याचा आम्हाला विश्वास असल्याचेही ते म्हणाले. ज्या ज्यावेळी निवडणुका जवळ येतात त्यावेळी धार्मिकतेवरून देशात गदारोळ उठतो. याला भाजप कारणीभूत आहे. मात्र आपला पक्ष पायाभूत आणि मूलभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित करतो, हेच आपल्या पक्षाचे उद्दिष्ट्य असल्याचे ते म्हणाले.

 belgaum

काँग्रेस सरकारने सत्तेवर आल्यानंतर राज्यातील जनतेला ज्या हमी योजना लागू केल्या त्या अद्याप अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. मात्र या योजनांसंदर्भात लवकरच जनता दरबार भरविण्यात येणार असून ज्यांना हमी योजनांचा लाभ घेता आला नाही अशा लोकांनी पुन्हा केवायसी भरावी असे आवाहन आमदार असिफ सेठ यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाच्यावतीने निवडणूक लढविण्यासाठी १५ ते २० इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. यासंदर्भात हायकमांड निर्णय घेईल, आणि हायकमांडचा निर्णय अंतिम असेल, असेही आमदार असिफ सेठ यांनी स्पष्ट केले.

अनुदान आणि विकासाचा मुद्दा ग्रामीण आमदारांच्या दारात; भाजप ग्रामीण मंडळाने विचारला जाब

बेळगाव लाईव्ह : अनुदान आणि विकासकाम या मुद्द्यावरून आज दिवसभरात भाजपने लोकप्रतिनिधींना घेराव घालण्याचा पवित्रा उचललेला दिसून आला. एकीकडे उत्तर मतदार संघाचे आमदार तर दुसरीकडे ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी टार्गेट करत अनुदानाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावरून घेरले. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने बेळगावला किती अनुदान मंजूर करून घेतले, किती विकासकामे राबविली? सरकारकडून कोणत्या योजनेसाठी किती अनुदान आणले याचा पुराव्यासहित जाहीर खुलासा करावा, अशी जोरदार मागणी भाजपा बेळगांव ग्रामीण मंडळाने ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यापासून बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी कोणती पाऊले उचलली? याचा खुलासा करण्याची मागणी करणारे निवेदन भाजप ग्रामीण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत शनिवारी आमदारांच्या सह्याद्रीनगर येथील निवासी कार्यालयात सादर केले. यावेळी आमदारांच्या अनुपस्थितीत त्यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांच्याकडे सदर निवेदन सुपूर्द करण्यात आले.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगांव भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी काँग्रेस सरकार आल्यापासून आतापर्यंत ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये कोण, कोणती विकास कामे झाली आहेत? कोण कोणत्या नवीन योजना राबवल्या आहेत? यासह संबंधित योजनांसाठी किती अनुदान आणले आहे याचा विद्यमान आमदार हेब्बाळकर यांनी पुराव्यासहित खुलासा करावा, अशी आपली मागणी असल्याचे स्पष्ट केले. कर्नाटकामध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेमध्ये यावे यासाठी गॅरंटी वजा आश्वासने देण्यात आली. मात्र सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे या योजना राबवून सरकार दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. हे लक्षात घेता ग्रामीणच्या आमदारांनी गेल्या १० महिन्यांमध्ये किती विकास निधी आणला? आणि कोणत्या कामासाठी आणला? याचे जाहीर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी धनंजय जाधव यांनी केली.

ग्रामीण आमदारांच्या निवासस्थानी निवेदन सादर करण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे आमदारांच्या निवासस्थानाच्या आजूबाजूच्या परिसरात काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताखाली परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याने वातावरण निवळले. यावेळी भाजपा बेळगांव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह प्रदीप पाटील, लिंगराज हिरेमठ, विठ्ठल कल्लानावर, प्रसाद बाचीकर, षड्याकषश्री हिरेमठ, गुणवंत सुतार, चंद्रशेखर वकुंद, विलास तशिलदार, गणपतराव देसाई, गुरू हलगती, राजू खनगांवकर आदीसह बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामीण आमदारांच्या अनुपस्थितीत हे निवेदन सादर केल्याने अद्याप त्यांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे. ज्यापद्धतीने ‘उत्तर’च्या आमदारांनी विरोधकांच्या प्रश्नाला प्रत्त्युत्तर दिले, त्याचपद्धतीने ‘ग्रामीण’च्या आमदारही प्रत्त्युत्तर देतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.