जारकीहोळी ब्रदर चे एकमेकांवर शरसंधान

0
851
SAtish vs ramesh
SAtish vs ramesh
 belgaum

निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत गोकाकचे जारकीहोळी ब्रदर्स सध्या एकमेकांवर शरसंधान करत आहेत .काँग्रेस सोडून भाजपची वाट धरल्यामुळे अपात्र ठरलेल्या रमेश जारकीहोळी यांनी मी घरात बसून निवडून येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला शहाणपण शिकवू नये असे विधान केल्यामुळे गोंधळ माजला आहे. सतीश ज्या वस्तूंमुळे माझा पराभव झाला असे म्हणत असतील तर ती वस्तू कोणती आहे ?हे सुद्धा त्यांनी जाहीर करावे .असे म्हटल्यामुळे गोंधळ माजला आहे. सतीश यांनी आपले सर्व विधाने कायम ठेवली असून एकही विधान मागे घेतलेले नाही.

रमेश यांचे राजकीय वजन संपण्यास एक वस्तू कारणीभूत आहे असे विधान करून त्यांनी रमेश यांच्या वर आरोप केला होता. त्यानंतर आता पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर रमेश चिडले असून त्यांनी आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

गोकाक मतदारसंघातल्या जनतेने माझ्यावर प्रेम करायला जोपर्यंत यांचे माझ्या प्रेम राहील तोपर्यंत मी हिरो निवडणूक अर्ज भरून घरी भरलं तरी मी निवडून येऊ शकतो असं प्रेम जनतेने मला दिलंय पुराच्या वेळी मी जनतेसाठी काम केलेला आहे असं मत माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केलंय.
कायद्यानुसार माझ्यावर निलंबन झाल असेल मात्र माझ्या मतदारसंघातील जनतेच्या मनात माझं कधीच निलंबन झालेल नाही जर जनता माझ्या पाठीशी असेल तर कुणीच माझं काहीच बिघडवू शकणार नाही. असा टोला देखील त्यांनी सतीश यांना लगावला.

 belgaum

गोकाक मधले साम्राज्य माझ्या वडिलांनी निर्माण केलय आणि सतीश जारकीहोळी यांनी टोपी घालुन प्रचार केलाय त्यामुळे मीच जिंकणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.