विमान उड्डाण-लँडिंग करतेवेळी उडत्या पक्ष्यांचा अडथळा येत आहे. पक्ष्यांचा विमानांना अडचणी होत असल्याचे कारण पुढे करत सांबरा भागातील मांसविक्री दुकानावर निर्बंध घालण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना केली आहे. एअर क्राफ्ट ऍक्ट 1934 (5)2 अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ बोमनहळळी यांनी हा आदेश...