विसर्जन तलावावर कुणालाही त्रास होणार नाही सर्व सुविधा देऊ असे म्हणणाऱ्या बेळगाव महापालिकेचा दावा फोल ठरला आहे.दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन अंधारात करावे लागले आहे बेळगावातील टिळकवाडी भागातील महा पालिकेच्या जक्कीन होंड तलावात हा प्रकार पहायला मिळाला आहे.
मंगळवारी दुपारी नंतर...
नेहरू नगर भागात एका युवकाने रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीची छेडछाड केली असता सदर युवतीने स्थानिकांची मदत घेत सदर युवकाला चांगलीच अद्दल घडवली अन शेवटी त्या छेडछाड विराच्या आईला माफी मागावी लागली.
रस्त्यावर जाणाऱ्या मुलीची कळ एकाने काढली लागलीच पीडित युवतीने गणेश...
भारत देशात लाखों लोकांच्या आयुष्यात दृष्टी नसल्यामुळे अंधकार पसरला आहे जर त्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरवायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने मृत्यूनंतर नेत्रदान करणे गरजेचं आहे म्हणुन नेत्रदान आणि देहदानाचे महत्व प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे मत महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी...
अमेरिकेनंतर बेळगाव live च्या सेल्फी विथ बाप्पा स्पर्धेला फ्रान्स मधील बेळगावकराने प्रतिसाद दिला आहे. चक्क फ्रान्स मधून त्यांनी पूजवलेल्या गणपती बाप्पासोबत आपल्या कुटुंबाची सेल्फी बेळगाव live कडे पाठवली आहे.
विठ्ठलराव गंगाराम पाटील असे त्यांचे नाव असून ते मोरोक्को मधील अल...
पूर व्यवस्थापनासाठी दोन्ही राज्यांची उच्चस्तरीय समिती*-दोन्ही मुख्यमंत्र्यांची बैठक
कृष्णा पाणी वाटप लवादाला आव्हान देणाऱ्या आंध्रप्रदेशच्या याचिकेला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटक यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी आज येथे बैठकीत याबाबत एकमताने निर्णय...
पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मनाला लावून घेऊन कणबर्गी येथील एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कणबर्गी येथील नितीश प्रभाकर कुडवेकर (३२) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
नितीश आणि पत्नी यांच्यात वाद झाला आणि हे प्रकरण महिला पोलीस स्थानकापर्यंत...