व्यसन – हा प्रश्न लहान मुले किंवा प्रौढांसाठीच नव्हे तर समाजासाठी आहे कि कधी, कुठे आणि किती करावा? -आपल्याला बर्याचदा असे वाटते की आपल्याकडे जीवनात प्रत्येक गोष्ट असणे आवश्यक आहे, परंतु प्रत्येकासाठी काही मर्यादा आहेत आणि आयुष्यात आपल्याला नेहमी...
बालिका आदर्श शाळा नेहमी आपल्या विद्यार्थिनींसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कृती समितीचे अध्यक्ष आणि जेष्ठ शास्त्रज्ञांशी संवाद साधला आहे. मंगळवारी इस्रोचे माजीअध्यक्ष डॉ के कस्तुरीरंगन यांच्याशी संवाद साधला. विजापूर येथील कार्यक्रमात जाण्यासाठी कस्तुरीरंगन सांबरा विमान तळावर...
खानापूर तालुक्यात राज्य परिवाहन मंडळाची बस अडवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर बस घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बेकवाड येथे घडली आहे.राज्य परिवाहन मंडळाच्या बस चालकाने हा गंभीर प्रकार केल्याने नाराजी व्यक्त होत असून चालकावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.
शाळा कॉलेजला...
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचे भाजप सरकार आणि केंद्र सरकार यांना कर्नाटकातील पूरग्रस्तांना मदत देण्यात अपयशआल्याचा आरोप करत काँग्रेसने बेळगावात पदयात्रा काढत निषेध केला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव,माजी मंत्री एचके पाटील,आर व्ही देशपांडे, सतीश...
गणेशोत्सव संपताच साऱ्यांना वेध लागले ते नवरात्रोत्सवाचे. या नवरात्रोत्सवात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येते. त्यामुळे सारे वातावरण चैतन्यमय असते. मूर्तिकार आता दुर्गामाता मूर्ती बनविण्याकडे वळले आहेत. त्यामुळे पुन्हा कुंभार शाळा गजबजू लागले आहेत.
यंदाच्या महापुरामुळे गणेशोत्सवावर दुष्काळाचे...
बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघाता नंतर दोन्ही गाडया जळून खाक झाल्याची घटना बेळगाव गोवा चोरला रोड वर कालमनी जवळ घडली आहे.सोमवारी मध्यरात्री 12:30 च्या सुमारास ही घटना घडली असून सदर बस पणजीकडून दूडंरगी कडे जात होती.
पोलिसांनी दिलेल्या अधिक...
जिल्हा पंचायतीच्या विशेष निधीतून महिला बालकल्याण, समाज कल्याण, अपंग कल्याण कृषी, पशुसंवर्धन आदी विभागातून वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या जातात. मात्र प्रत्यक्षात त्या लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत का? हा प्रश्न संभ्रम निर्माण करणारा झाला आहे. लाभार्थ्यांच्या निवडीपासून डीबीटी पर्यंत गडबड असल्याची...
तालुक्यातील पूर्व भागात मोबाईल नसलेल्या पीडीओची चर्चा मात्र आता चांगलीच रंगत आहे. त्याच्या कारनाम्यामुळे अनेक नागरिकातून संताप व्यक्त होत असून त्याचा जीवनप्रवास काहीसा धक्कादायक असाच आहे. मार्केट यार्ड मध्ये क्लार्क म्हणून कामाला लागलेल्या आणि त्यानंतर मंडळ ग्रामपंचायत येथे क्लार्क...
सुशृता प्राणिक हिलींग सेंटर बेळगाव यांच्या सहकार्याने व "वन टच हेल्प फाऊंडेशन" जुना गुड्सशेड रोड बेळगाव यांच्या पुढाकाराने जांबोटी रोड चिखले या गावातून जवळ जवळ 8 किलो मिटर घनदाट जंगलातून पायी चालत ,तिकडे जायला ना व्यवस्थीत ना रस्ता ,...