19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 11, 2019

विसर्जनासाठी तीन हजारहून अधिक पोलीसांचे बळ- रहदारी मार्गात बदल

गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी बेळगाव शहरात पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे बेळगावातील विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल तीन हजारहून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी आणि विविध दलांच्या अशा 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गुरुवारी शहरात होणाऱ्या 0 गणेश विसर्जन बंदोबस्तात 31 81 पोलिस...

महाराष्ट्रातील उद्योजकां बरोबर सकारात्मक चर्चा-शेट्टर

कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातुन आलेल्या उद्योजकां सोबत थेट संवाद साधला आहे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत महाराष्ट्रातील उद्योजकांनी कर्नाटकात यायला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अशी माहिती उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली. एकूण सात संघटनांच्या चाळीस हुन अधिक महाराष्ट्रातील उद्योजकांशी त्यांनी...

बेळगाव हुबळी धारवाड या जुळ्या शहरांचा होणार विकास-शेट्टर

राज्याचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी बेळगाव जळगाव ते पत्रकार परिषद घेऊन बेळगाव - हुबळी-धारवाड या जुळ्या शहरांच्या प्रकाशासह तीनही शहरांचा विकास देण्याची घोषणा केली आहे यामुळे आता विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील उद्योजकांच्या परिषदेत आणि नंतर...

बेळगावात हायवेला भगदाड

बेळगाव शहरातील रस्ते नव्हे तर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राजमार्गाचे रस्ते देखील खड्डेमय झाले आहेत.मनपा आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने गणेश उत्सवा अगोदर शहरातील खड्डे बुझवण्याचा फार्स केला होत मात्र ऐन गणेश उत्सवात शहरात अनेक ठिकाणी खड्डे बनले आहेत. बेळगाव खानापूर रोड...

मित्राने रांगोळी काढून केला सन्मान

पैलवान आतुल शिरोळे ने जागतिक पातळीवर कास्य पदक मिळवून जी कामगिरी केली त्याबद्दल त्याचा सगळीकडे सत्कार गौरव होत आहे .त्याच्याच एका डिझाईन इंजिनिअर असलेल्या मित्राने घरात त्याची रांगोळी काढून सन्मान केला आहे. संजय मुरारी असे निलजी ता बेळगाव येथील...

कामगारांना सुविधा देण्याची मागणी

कामगार नेते आणि वकील एन आत लातूर यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील बांधकाम व बांधकाम संदर्भातील कामगारांच्या अनेक समस्याबाबत आवाज उठविण्यात येत आहे. नुकतीच कर्नाटक राज्याचे ग्रामीण विकास व पंचायत सचिव के ईश्वराप्पा यांच्याकडे निवेदन देऊन विविध मागण्या मांडण्यात आल्या. बेळगावातील एकूण...
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !