Thursday, March 28, 2024

/

बेळगावात हायवेला भगदाड

 belgaum

बेळगाव शहरातील रस्ते नव्हे तर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राजमार्गाचे रस्ते देखील खड्डेमय झाले आहेत.मनपा आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने गणेश उत्सवा अगोदर शहरातील खड्डे बुझवण्याचा फार्स केला होत मात्र ऐन गणेश उत्सवात शहरात अनेक ठिकाणी खड्डे बनले आहेत.

Khanapur road pathhole

बेळगाव खानापूर रोड राष्ट्रीय महामार्ग क्र ४ए उद्यमबाग जवळ चेंबर ऑफ कॉमर्स समोर रस्त्यावर मोठमोठी भगदाडे पडली आहेत.या रस्त्यावर पडलेल्या भगदडावर कोणी पडू नये म्हणून नागरिकांनी टायर व दगड लावले आहेत.

 belgaum

बेळगाव कडून गोव्याकड आणि गोव्या कडून बेळगावला येणाऱ्यां वाहनांची संख्या खूप असते त्यामुळे इथून ये जा करणाऱ्यांना त्रास होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.